लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे - Marathi News | Women's Day Special: 'Krishi Bhushan' was done for the wages of women! : Shababy Dattatre More | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे

महिलांना संधी दिली तर शेतीतूनही प्रगती शक्य ...

जालन्यात सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात; नव्या वेळापत्रकामुळे शिक्षकांमध्ये नाराजी - Marathi News | school starts in morning session in Jalna; Disgruntled teachers due to new schedule | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात; नव्या वेळापत्रकामुळे शिक्षकांमध्ये नाराजी

एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

गल्हाटी प्रकल्पात जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको - Marathi News | rasataroko of villagers demanding water in Galhati from Jaikwadi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गल्हाटी प्रकल्पात जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

प्रकल्पातील पाण्यामुळे पंचक्रोशीतील ५० ते ६० हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. ...

तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Stand behind me, I will give you money, Raosaheb Danve's controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...

लूट प्रकरणातील पाच जणांना पोलीस कोठडी - Marathi News | Police detained five people in the robbery case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लूट प्रकरणातील पाच जणांना पोलीस कोठडी

मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

तोतया महिला उभी करून, जमीनीचा मावेजा लाटण्याचा प्रकार उघडकीस - Marathi News | By raising a woman with an insult, open the way to inflict the ground | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तोतया महिला उभी करून, जमीनीचा मावेजा लाटण्याचा प्रकार उघडकीस

जालना शहरातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गात संपादीत जमीनीची रजिस्ट्री करताना बनावट मालकिन उभी करून ६३ लाख रूपयांचा मावेजा उलण्यासाठीचा हा खटाटोप समोर आला आहे. ...

भाजप-सेनेच्या युतीवर दानवेंची चुप्पी! - Marathi News | Democracy silence on BJP-Sena coalition! | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप-सेनेच्या युतीवर दानवेंची चुप्पी!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते. ...

जाहलो खरेच धन्य... मराठीलाही कॉपी..! - Marathi News | Jahlo really happy ... Marathi too copy ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जाहलो खरेच धन्य... मराठीलाही कॉपी..!

मराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असतांना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...