लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मोहनमाळ लांबविली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Mohanmal snatched from the neck of a woman who came for marriage; Thieves caught on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मोहनमाळ लांबविली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

या प्रकरणी चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

आधी पत्नीला ठार मारले, मग पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | First the wife was killed, then the husband took the extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पत्नीला ठार मारले, मग पतीने उचलले टोकाचे पाऊल

पती संजय हा मनोरूग्ण असल्याची पोलिसांची माहिती ...

भांडणामुळे पत्नी घरी येत नसल्याने पतीने दोन्ही मुलींना विष पाजले; एकीचा मृत्यू  - Marathi News | As the wife did not come home, the husband poisoned both the daughters; Death of one | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भांडणामुळे पत्नी घरी येत नसल्याने पतीने दोन्ही मुलींना विष पाजले; एकीचा मृत्यू 

पत्नीसोबत भांडणातून मुलींना विषारी द्रव्य पाजून पतीचा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न ...

नात्याला काळिमा फासणारी घटना; जन्मदात्या वृध्द आईवर मुलानेच केला अत्याचार - Marathi News | Jalana news; a youth molested his old mother, police arrested accused | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नात्याला काळिमा फासणारी घटना; जन्मदात्या वृध्द आईवर मुलानेच केला अत्याचार

पीडित महिलेने हा प्रकार बहिणीला सांगितल्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. ...

अखेर जालनेकरांची मागणी पूर्ण; जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर होणार - Marathi News | Finally Jalnekar's demand fulfilled; Jalna Municipality will be converted into Municipal Corporation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर जालनेकरांची मागणी पूर्ण; जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर होणार

याबाबत सूचना व हरकती दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ...

कोर्टात उडाला गोंधळ; फिर्यादीने भर कोर्टात न्यायाधीशांसमोर कीटकनाशक केले प्राशन - Marathi News | There was a stir after the prosecutor consumed pesticide in front of the judge in the Bhokardan Court | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोर्टात उडाला गोंधळ; फिर्यादीने भर कोर्टात न्यायाधीशांसमोर कीटकनाशक केले प्राशन

प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप ...

चोरीच्या दुचाकी फायनान्सच्या असल्याचे सांगून विक्री करणारा अटकेत - Marathi News | The seller of the stolen two-wheeler, claiming it belonged to finance, was arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या दुचाकी फायनान्सच्या असल्याचे सांगून विक्री करणारा अटकेत

जालना शहरासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी करून त्या फायनान्सच्या असल्याचे सांगून विकणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी गजाआड केले आहे. ...

गोरक्षनाथ कुमकर यांचा दिवसाढवळ्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून - Marathi News | Gorakshanath Kumkar was killed by an ax in the head in broad daylight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोरक्षनाथ कुमकर यांचा दिवसाढवळ्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून

गोरक्षनाथ आत्माराम कुमकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते. ...