लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

औरंगाबादच्या प्रेमीयुगुलाची दावलवाडीजवळ विष पिऊन आत्महत्या  - Marathi News | Suicide of two lovers of Aurangabad in Dawalawadi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औरंगाबादच्या प्रेमीयुगुलाची दावलवाडीजवळ विष पिऊन आत्महत्या 

औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील  दावलवाडी फाटयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. ...

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, गारपिटीत मृत झालेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा! - Marathi News | Government Say, do hen's post mortem! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, गारपिटीत मृत झालेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा!

गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याची धक्कादायक बाब गुरुवारी .... ...

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा  - Marathi News | Government should not see the end of farmers; Dhananjay Munde's sign | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा 

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला. ...

मंठा गटविकास अधिकारी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड - Marathi News | MNS workers disrupted Mantha block development office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा गटविकास अधिकारी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

मंठा तालुक्यात पाणीटंचाई असताना वारंवार मागणी करुनही त्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात तोडफोड केली.  ...

‘नायजेरीनयन फ्रॉड’ करणारे दोघे गजाआड, ओएलएक्सवर फसवणूक  - Marathi News | Two Nigerian fugitives, fraud on OLX | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘नायजेरीनयन फ्रॉड’ करणारे दोघे गजाआड, ओएलएक्सवर फसवणूक 

ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...

रस्ता चौपदरीकरणासाठी जनहित याचिका; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश - Marathi News | PIL petition for four-way road; Aurangabad bench order ordering chief secretary to appear | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्ता चौपदरीकरणासाठी जनहित याचिका; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अ‍ॅड. किशोर राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेप्रकरणी न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह मुख्य अभियंत्यांना ६ फेब्रुवारी ...

जालन्यात गॅरेज लाईनला मध्यरात्री आग; शासकीय गोदामही जळाले  - Marathi News | Fire at midnight fire in Garage line; Government warehouses were burnt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात गॅरेज लाईनला मध्यरात्री आग; शासकीय गोदामही जळाले 

शहरातील बसस्थानक परिसरातील गॅरेजलाईनला रविवारी मध्यरात्री आग लागली. यात गॅरेज दुकानांसह शासकीय गोदामातील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने सात बंबच्या मदतीने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण कळू शकले नाही. ...

बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय - Marathi News | A young man of Beed district burnt alive at Shahdad; Suspicion of a financial transaction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत ...