ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
तुरुंग, मराठी बातम्या FOLLOW Jail, Latest Marathi News
जुना राजवाडा पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवली ...
कैद्यांच्या वागणूकीत सुधारणा व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उपक्रमाचा भाग म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती ...
जामिनावर बाहेर आलेल्या मोक्कातील एका गुंडाला कारागृहातूनच फोन करून त्याने मध्यस्थी करण्याची विनंती केली ...
सातारा : येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी ... ...
Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला व कर्मचारी-अधिकाऱ्यांना आरोपात फसविण्याची धमकी दिली. या कैद्याविरोधात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई, ठाणे येथील खुर्ची काबीज करण्याचे मनसुबे उधळले; अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश ...
Nagpur News कारागृहात फुग्याच्या माध्यमातून गांजा नेण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी एका युवकाला २६ ग्रॅम गांजासह न्यायालय परिसरातून अटक केली. ...
कारागृहांमध्ये प्रिझम पोर्टलचा वापर सुरू ...