पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चुलत भावाने बहिणीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले असता त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या महिलेवरही चाकूने वार केल्यानंतर उपचारा दरम्यान त्या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना २०१३ साली शिवाजी चौकात घडली होती. ...
तुरूंगात जाणं कधी कुणाचं स्वप्न असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय ऐनी ब्रोकनब्रो यांचं एकच स्वप्न होतं. ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबई येथील टाटा ट्रस्ट व जयराम रुग्णालय यांच्या मदतीने दोन कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आल्याने अपंग कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे. ...
देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लागू केली होती. व्यक्तीस्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच झाल्याच्या विरोधात देशभरातील लाखो नागरिकांनी आंदोलन केले. ...
न्यायालयात माझे निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही आणि एका चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चार वर्षांचा तुरुंगवास घडला... हा माझ्यासाठी अनपेक्षित असा धक्का होता... ...