लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यासाठी रवाना; बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी होणार 'मैत्री'पूर्ण चर्चा - Marathi News | PM Modi leaves for Israel visit; will hold 'friendly' talks with Benjamin Netanyahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यासाठी रवाना; बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी होणार 'मैत्री'पूर्ण चर्चा

पंतप्रधान मोदी या दौऱ्यात इस्रायलच्या संसदेला म्हणजेच 'नेसेट'ला संबोधित करणार आहेत. ...

संसदेच्या रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी शोधली युक्ती; PM मोदींच्या इस्रायल दौऱ्याआधी राजकीय वादंग - Marathi News | Opposition parties threatened to boycott a special plenary session Indian PM Narendra Modi in israel parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संसदेच्या रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी शोधली युक्ती; PM मोदींच्या इस्रायल दौऱ्याआधी राजकीय वादंग

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारने सरन्यायाधीश एमित यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभे करत त्यांना आमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा; अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह शस्त्रास्त्रांचा मोठा करार होण्याची शक्यता! - Marathi News | PM Modi's visit to Israel; Big arms deal including anti-ballistic missiles likely! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा; अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह शस्त्रास्त्रांचा मोठा करार होण्याची शक्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जात आहेत. ...

अखेर भारत इस्रायलविरोधात गेलाच...! संयुक्त राष्ट्रात घेतली मोठी भूमिका, पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान - Marathi News | India UN Vote on Israel: Finally India went against Israel...! Took a big role in the United Nations, voted in favor of Palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर भारत इस्रायलविरोधात गेलाच...! संयुक्त राष्ट्रात घेतली मोठी भूमिका, पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान

India UN Vote on Israel: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी भूमिका घेतली आहे. वेस्ट बँकवरील ताब्यावरून भारताने इस्रायलवर टीका करणाऱ्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ...

इस्रायलवर मालिका बनवणाऱ्या 'एमी' विजेत्या डाना ईडन यांचा मृत्यू; शरीरावर जखमेच्या खुणांमुळे गूढ वाढले!  - Marathi News | Death of 'Emmy' winner Dana Eden, who made a series on Israel; Mystery increased due to injury marks on the body! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर मालिका बनवणाऱ्या 'एमी' विजेत्या डाना ईडन यांचा मृत्यू; शरीरावर जखमेच्या खुणांमुळे गूढ वाढले! 

'तेहरान' सीरिजच्या निर्मात्या डाना ईडन यांचा ग्रीसची राजधानी एथेंस येथील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...

'इराणनं ऐकलं नाही, तर आम्ही एकटे हल्ला करू", इस्रायलचा अमेरिकेला इशारा; खामेनेईसुद्धा तयारीत? - Marathi News | If Iran doesn't listen, we will attack alone Israel warns America; Is Khamenei also preparing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणनं ऐकलं नाही, तर आम्ही एकटे हल्ला करू", इस्रायलचा अमेरिकेला इशारा; खामेनेईसुद्धा तयारीत?

अमेरिका आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध भडकू शकते असी स्थिती असतानाच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आगामी वाशिंग्टन दौऱ्याने ... ...

गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं! - Marathi News | Spy, technology theft and connections to Russia! New revelations in the Jeffrey Epstein case have shaken the world! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं!

नुकत्याच उघड झालेल्या एफबीआयच्या २०२० मधील एका गोपनीय दस्तऐवजातून एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे. ...

भीषण, भयंकर, भयावह! गाझाच्या ३ मजली इमारतीवर इस्रायलचा मोठा एअर स्ट्राईक - Marathi News | israel ceasefire idf attack gaza ceasefire violations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! गाझाच्या ३ मजली इमारतीवर इस्रायलचा मोठा एअर स्ट्राईक

इस्रायली सैन्याने पूर्व गाझा शहराच्या जैतून भागात एका निवासी क्षेत्राला टार्गेट करत भीषण एअरस्ट्राईक केला आहे. ...