लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयएसआय

आयएसआय

Isi, Latest Marathi News

दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी - Marathi News | CCTV footage from Delhi, Haryana, Punjab goes directly to Pakistan, India is being spied on through Chinese cameras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय भारतातील हेरगिरी वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे चिनी बनावटीचे सीसीटीव्ही यासाठी वापरले जात आहेत.  ...

लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक - Marathi News | lucknow 4 isi suspects arrested operated behest of handlers based in Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून आयएसआय (ISI) शी संबंधित ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...

पाकिस्तानसाठी भारतीय युद्धनौकांची रेकी, फोटो-माहिती ISIला पाठवली; नौदलाचा जवान निघाला एजंट - Marathi News | Reiki, photo-information of Indian warships sent to ISI for Pakistan; Navy jawan turns out to be an agent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी भारतीय युद्धनौकांची रेकी, फोटो-माहिती ISIला पाठवली; नौदलाचा जवान निघाला एजंट

दहशतवाद विरोधी पथकाने नौदलातील एका जवानाला अटक केली आहे. तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे.  ...

तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक - Marathi News | 'Operation Ghazab Lil Haq' to attack Taliban; Pakistan declares war against Afghanistan, conducts air strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक

अफगाणच्या हल्ल्यात पाकचे १२ सैनिक ठार, २७ जखमी; पाकच्या प्रतिहल्ल्यात २७० तालिबानी ठार, ४०० जखमी ...

राजधानी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, पाकिस्तानी हँडलर्सच्या होते संपर्कात - Marathi News | Terrorist attack plot in capital Delhi foiled, was in contact with Pakistani handlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, पाकिस्तानी हँडलर्सच्या होते संपर्कात

आयएसआय-बांगलादेशी कनेक्शन : ८ जण अटकेत; डझनभर मोबाइल, सिम कार्ड केंद्रीय तपास यंत्रणांकडून जप्त ...

वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रेन वॉश अन् १५ वर्षीय मुलगा बनला गुप्तहेर; लष्करी तळांचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले - Marathi News | 15 year old boy has been arrested in Pathankot on espionage charges high alert in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रेन वॉश अन् १५ वर्षीय मुलगा बनला गुप्तहेर; लष्करी तळांचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले

पठाणकोटमध्ये १५ वर्षीय मुलाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ...

पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास - Marathi News | Faiz Hameed Court Martial: For the first time in Pakistani history, an ISI chief has been sentenced! General Faiz Hamid sentenced to 14 years in prison for links with Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास

Faiz Hameed Court Martial: पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयएसआयच्या प्रमुखाला एवढ्या मोठ्या स्तरावर शिक्षा होण्याची ही पाकिस्तानी इतिहासातील पहिलीच घटना आहे. ...

भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण - Marathi News | Allegations that Pakistan is using Bangladesh for activities against India; ISI trains youth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे माजी कमांडोसह प्रमुख बांगलादेशच्या बंदरबन, ब्राह्मणबारिया आणि सिल्हेट जिल्ह्यांमधील छावण्यांमध्ये १२५ हून अधिक लोकांना दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत, असे शुक्रवारी एका अहवालात म्हटले आहे. ...