लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय - Marathi News | IPL 2026 KKR vs SRH Sunrisers Hyderabad beat Kolkata Knight Riders by 65 runs secure first win of the campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ६५ धावांनी मोठा विजय नोंदवला.  ...

KKR vs SRH IPL 2026 : दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी ठोकणार शड्डू! कुणाचा रेकॉर्ड आहे भारी? - Marathi News | KKR vs SRH IPL 2026 Live Cricket Streaming Online When And Where To Watch Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH IPL 2026 : दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी ठोकणार शड्डू! कुणाचा रेकॉर्ड आहे भारी?

इथं एक नजर टाकुयात कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड? कुठे पाहता येईल  KKR विरुद्ध SRH यांच्यातील सामना? यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

ईशान किशनचं शतक हुकलं; अनिकेतच्या पॉवर शोच्या जोरावर SRH नं द्विशतक ठोकलं; RCB समोर २०२ धावांचे टार्गेट - Marathi News | IPL 2026 RCB vs SRH Ishan Kishan And Aniket Fifty Sunrisers Hyderabad Post 201 And Set 202 Target For Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशानचं शतक हुकलं; अनिकेतच्या पॉवर शोच्या जोरावर SRH नं द्विशतक ठोकलं; RCB समोर २०२ धावांचे टार्गेट

याआधी आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानात फक्त एकदाच २०० पारची लढाई जिंकली आहे. ...

IPL 2026, RCB vs SRH Live Cricket Streaming : कुठं पाहता येईल सलामीची लढत? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड - Marathi News | IPL 2026 RCB vs SRH Date Time Live Cricket Streaming Predicted Playing XI Head to Head Record Chinnaswamy Stadium Pitch Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH Live : कुठं पाहता येईल सलामीची लढत? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड

SRH ची तुफान फटकेबाजी RCB वर पडेल का भारी? ...

IPL 2026 : स्फोटक फलंदाजीचा परफेक्ट फॉर्म्युला! जे SRH नं करुन दाखवलं ते कुणालाच नाही जमलं - Marathi News | IPL 2026 SRHs Record Highest Innings Totals And Also For Most 250 Run Totals In IPL Trio Of Ishan Kishan Travis Head Abhishek Sharma Scariest For Any Bowling Attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : स्फोटक फलंदाजीचा परफेक्ट फॉर्म्युला! जे SRH नं करुन दाखवलं ते कुणालाच नाही जमलं

हा संघ मैदानात उतरला की, ३०० धावांचा टप्पा गाठण्याची चर्चा रंगते. चला तर जाणून घेऊयात SRH संदर्भात ही चर्चा रंगण्यामागचं कारण... ...

IPL 2026: इशान किशन हैदराबादचा नवा कर्णधार; तर, अभिषेक शर्मा उपकर्णधार! ऐनवेळी पॅट कमिन्सला का हटवलं? - Marathi News | Ishan Kishan is the new captain of Hyderabad; Abhishek Sharma is the vice-captain! Why was Pat Cummins removed at the right time? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन हैदराबादचा नवा कर्णधार; तर, अभिषेक शर्मा उपकर्णधार! ऐनवेळी पॅट कमिन्सला का हटवलं?

IPL 2026: आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादच्या संघाने एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेतला. ...

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादकडे एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; लिस्ट पाहून प्रतिस्पर्ध्यांची उडेल झोप! - Marathi News | Sunrisers Hyderabad has one more dangerous player; rivals will lose sleep after seeing the list! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादकडे एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; लिस्ट पाहून प्रतिस्पर्ध्यांची उडेल झोप!

SRH Squad 2026: सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच (२०१६) विजेतेपद पटकावले आहे. मात्र, यावेळी हैदराबादने त्यांच्या संघात अशा खेळाडूंचा समावेश केला आहे, जे एकहाती संघाला विजय मिळवून देऊ शकतात. ...

ICC कडून टीम इंडियातील धुरंधरांचा अपमान? खास यादीत पाकिस्तानी बॅटरसह 'या' तिघांना दिलं स्थान - Marathi News | No Indian t20 World Cup 2026 Winning Cricketer Nominated For February Player Of The Month Award By ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC कडून टीम इंडियातील धुरंधरांचा अपमान? खास यादीत पाकिस्तानी बॅटरसह 'या' तिघांना दिलं स्थान

पाकिस्तानच्या ताफ्यातील खेळाडूसह या तिघांमध्ये पुरस्कार जिंकण्यासाठी रंगणार स्पर्धा ...