लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी, मराठी बातम्या

Irctc, Latest Marathi News

IRCTC Update: रेल्वे तिकीट बुकिंग अचानक ठप्प! कारण आले समोर - Marathi News | IRCTC Update: Railway ticket booking suddenly stopped! The reason came to the fore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC Update: रेल्वे तिकीट बुकिंग अचानक ठप्प! कारण आले समोर

IRCTC Server Down: आयआरसीटीसीची वेबसाईट अचानक ठप्प झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. ...

IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा... - Marathi News | IRCTC Black Friday offer : 100% off on convenience fee, free travel insurance on flight tickets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...

IRCTC Black Friday Offer : ही ऑफर IRCTC फक्त एका दिवसासाठी देत ​​आहे. जर तुम्ही या दिवशी तिकीट बुक केले तर तुम्ही तुमचा प्रवास स्वस्तात प्लॅन करू शकता. ...

मोबाईलमध्ये व्यस्त प्रवाशाकडे टीटीने मागितले तिकीट, म्हणाला २ मिनिट थांबा दुप्पट दंड देईन, पुढे जे घडलं.. - Marathi News | jhansi indian railways passenger without ticket playing game in train told tt wait i will give double penalty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईलमध्ये व्यस्त प्रवाशाकडे टीटीने मागितले तिकीट, म्हणाला २ मिनिट थांबा दुप्पट दंड देईन, पुढे..

Railways Passenger : रेल्वे प्रवासातील अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचून कोणाचंही डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही. तिकीट तपासणीदरम्यान हा किस्सा घडला आहे. ...

सणासुदीला घरी जाण्यासाठी तत्काळ तिकीट मिळालं नाही? मग रेल्वेचं करंट तिकीट घेऊ शकता; अशी आहे प्रोसेस - Marathi News | how to book current ticket in train know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीला घरी जाण्यासाठी तत्काळ तिकीट मिळालं नाही? मग रेल्वेचं करंट तिकीट घेऊ शकता; अशी आहे प्रोसेस

How to book Current Ticket : या सणासुदीच्या काळात प्रत्येकजण घरी जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. तुम्हाला तत्काळ तिकीट मिळाले नाही तर तुम्ही चार्ट तयार केल्यानंतर करंट तिकीट मिळवू शकता. ...

IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम - Marathi News | irctc train ticket booking ai voice based service launched for railway reservation | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम

IRCTC चा व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंट AskDISHA अपग्रेड करण्यात आला आहे आणि त्यात जनरेटिव्ह AI बेस्ड फीचर्स जोडण्यात आली आहेत. ...

दोन तासांत रिफंड मिळणार, वेटिंग असेल तर...; रेल्वेची नेक्स्ट जेन तिकीट सिस्टीम  - Marathi News | Refund will be received within two hours, if waiting...; Next Gen Ticketing System of Railways  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन तासांत रिफंड मिळणार, वेटिंग असेल तर...; रेल्वेची नेक्स्ट जेन तिकीट सिस्टीम 

पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जेनरेशन ई-टिकिंग प्लेटफार्म विकसित केला जाणार आहे. यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटींनी वाढणार आहे. ...

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली! - Marathi News | Cockroaches in food in Vande Bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली!

या जोडप्याच्या तक्रारीची दखल घेत आयआरसीटीसीने माफी मागितली आहे.  ...

'ही' ट्रेन नव्हे,चालते-फिरते फाईव्ह स्टार हॉटेल; उन्हाळ्याच्या सुट्टीत करू शकता बुक, रेल्वेची खास ऑफर! - Marathi News | irctc shri ramayana yatra package booking for indian railways summer vacation | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ही' ट्रेन नव्हे,चालते-फिरते फाईव्ह स्टार हॉटेल; उन्हाळ्याच्या सुट्टीत करू शकता बुक, रेल्वेची खास ऑफर!

irctc : ट्रेन हेच ​​फिरते पंचतारांकित हॉटेल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  ...