इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Iran, Latest Marathi News
Israel-Iran War : एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी चीन इराणवर अवलंबून आहे. त्यात कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे. ...
Iran Israel War: लष्करी, अणु आणि ऊर्जा सुविधांवर हल्ला, सामान्य नागरिकांचेही गेले बळी ...
याआधी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक शब्दांत इशारा दिला होता. ...
ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे ...
हल्ल्यांनंतर तेहरानमधील नागरिक मोठ्या संख्येने शहराबाहेर पडू लागले. तेहरान-उत्तर, तेहरान-कोम आणि हराज रोडसारख्या राजधानीतून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड गर्दी दिसून आली. ...
जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं. ...
शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. ...
Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात, सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ...