लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

Mandana Karimi : "आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री - Marathi News | israel us strikes iran tehran actress Mandana Karimi cried video gets trolled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री

Mandana Karimi : इराणमधील भयंकर परिस्थिती पाहून अभिनेत्री मंदाना करीमी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झाली आहे. ढसाढसा रडत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

खामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेत प्रचंड तणाव; कोणकोणत्या देशांवर इराणने हल्ला केला? जाणून घ्या... - Marathi News | Tensions in the Middle East after Khamenei's death; Which countries did Iran attack? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेत प्रचंड तणाव; कोणकोणत्या देशांवर इराणने हल्ला केला? जाणून घ्या...

Iran Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. ...

इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी? - Marathi News | know what about indians stranded in iran dubai and other countries how are they preparing to bring them back home safely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी?

America Israel Iran War: या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. ...

मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले; सुप्रिया सुळेंचे केंद्राला मदतीचे आवाहन - Marathi News | marathi family stuck in dubai ncp sp mp supriya sule appeals to the center for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले; सुप्रिया सुळेंचे केंद्राला मदतीचे आवाहन

Supriya Sule News: एक मराठी कुटुंब दुबईत अडकले असून, त्यांना तातडीची मदत करण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ...

युद्ध पुकारलंय इस्राइल, अमेरिकेने; मग इराण UAE, बहरीन आणि इतर देशांवर हल्ले का करतोय? - Marathi News | Iran War: Israel and America have declared war; then why is Iran attacking the UAE, Bahrain and other countries? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पुकारलंय इस्राइल, अमेरिकेने; मग इराण UAE, बहरीन आणि इतर देशांवर हल्ले का करतोय?

Iran War: अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतर शनिवारी इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले आहेत. यादरम्यान, इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू झाले असून ...

अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे सावट, या वस्तूंवरही परिणाम होईल! - Marathi News | Latest News The US-Iran war will also affect dried fruit and fuel prices see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे सावट, या वस्तूंवरही परिणाम होईल!

US-Iran war : अमेरिका, इस्त्राइल व इराण या देशांचे युद्ध भडकल्याने अरब राष्ट्रातून येणाऱ्या सुकामेव्यावर भाववाढीचे सावट निर्माण झाले आहे. ...

आधी इंटरनेट बंद पाडले, नंतर क्षेपणास्त्रे डागली, इराणवर डिजिटल हल्ला असा झाला,मध्य पूर्वेतील युद्धाची इनसाइड स्टोरी - Marathi News | First the internet was shut down, then missiles were fired, a digital attack on Iran, the inside story of the war in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी इंटरनेट बंद पाडले, नंतर क्षेपणास्त्रे डागली, इराणवर डिजिटल हल्ला असा झाला,मध्य पूर्वेतील युद्धाची इनसाइड स्टोरी

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या भूमीवर केलेल्या हल्ल्यांनंतर, इराणच्या प्रणालींना आता सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. इराणची इंटरनेट कनेक्टिव्हिटी अचानक कमी झाली आहे. देशाची बाह्य रहदारी सामान्यपेक्षा काही टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. ...

30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला अयातुल्ला अली खामेनेई यांचा अंत - Marathi News | America-Israel-Iran Conflict: 30 seconds, 30 bombs and 30 leaders killed..; Claim that Khamenei and his entire family died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला अयातुल्ला अली खामेनेई यांचा अंत

America-Israel-Iran Conflict: खामेनेई यांच्यासह कुटुंबातील सर्वांचा मृत्यू ? ...