लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

VIDEO: अमेरिकन संसदेत राडा; इराण युद्धाचा विरोध करणाऱ्या माजी सैनिकाचा खासदाराने हात मोडला - Marathi News | Shocking Video US Senator Involved in Scuffle Protester Arm Snapped During Hearing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: अमेरिकन संसदेत राडा; इराण युद्धाचा विरोध करणाऱ्या माजी सैनिकाचा खासदाराने हात मोडला

इराणविरुद्धच्या युद्धाला विरोध करणाऱ्या माजी सैनिकाला संसदेच्या बाहेर काढण्यात आलं. ...

युद्ध लवकरच संपणार? इराणची मोठी घोषणा, अमेरिकेला म्हणाला- "..तरच अण्वस्त्र कार्यक्रम थांबवू" - रिपोर्ट्स - Marathi News | israel us iran war iran ready to abandon nuclear program on rewarding us offer says reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध लवकरच संपणार? इराणची मोठी घोषणा, अमेरिकेला म्हणाला- "..तरच अण्वस्त्र कार्यक्रम थांबवू" - रिपोर्ट्स

Iran Nuclear Program America Deal: गेल्या अनेक दशकांपासून इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे समर्थन केले आहे, पण आता मात्र त्यांच्या भूमिकेत बदल होऊ शकतो. ...

आधी इराणच्या रस्त्यांवर मिनी स्कर्टमध्ये फिरत होत्या महिला, बघा कट्टरपंथाची सत्ता येण्याआधीचे फोटो - Marathi News | Iranian women before Islamic revolution, see their old photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधी इराणच्या रस्त्यांवर मिनी स्कर्टमध्ये फिरत होत्या महिला, बघा कट्टरपंथाची सत्ता येण्याआधीचे फोटो

Iran Women Rights Before Khamenei Rule: क्रांतीपूर्व काळात इराणमधील महिलांना हिजाब घालणे बंधनकारक नव्हते. त्यांना शिक्षण घेण्याची, नोकरी करण्याची आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रिय राहण्याची मुभा होती. ...

"प्रत्येक समस्येचं समाधान सैन्य नाही तर..."; अमेरिका-इराण युद्धावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | Military is not the solution to every problem Prime Minister Modi spoke clearly on US-Iran war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक समस्येचं समाधान सैन्य नाही तर..."; अमेरिका-इराण युद्धावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

पंतप्रधान म्हणाले, यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, नियम-कानून, संवाद आणि कूटनीति (डिप्लोमसी) हाच कोणत्याही संघर्षातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे. ...

'सुप्रीम लीडर' होण्यासाठी मोज्तबा खामेनेई सज्ज, पण आधी इराणचं संविधान बदलावं लागणार? - Marathi News | Mojtaba Khamenei ready to become Supreme Leader but will Iran constitution have to be changed first | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सुप्रीम लीडर' होण्यासाठी मोज्तबा खामेनेई सज्ज, पण आधी इराणचं संविधान बदलावं लागणार?

Mojtaba Khamenei Iran Supreme Leader: सध्या मोज्तबा यांच्याकडे होजात-अल-इस्लाम पदवी आहे, पण ती डिग्री पुरेशी नाही ...

टिट फॉर टॅट...! 'IRIS Dena' चा बदला? अमेरिकेनं वॉरशिप बुडवलं तर इराणनं तेलाचा टँकर उडवला, आता समुद्रात थरार - Marathi News | Tit for tat Revenge of IRIS Dena America sank a warship, while Iran blew up an oil tanker, terrifying thrill at sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिट फॉर टॅट...! 'IRIS Dena' चा बदला? अमेरिकेनं वॉरशिप बुडवलं तर इराणनं तेलाचा टँकर उडवला, आता समुद्रात थरार

Israel US Iran War:  ...

इराणकडून पाकिस्तानच्या ‘या’ खास मित्रदेशावर तुफानी ड्रोनहल्ला, युद्धात उघडली नवी आघाडी - Marathi News | Iran launches drone attack on Pakistan's 'special' ally Azerbaijan, opens a new front in the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडून पाकिस्तानच्या ‘या’ खास मित्रदेशावर तुफानी ड्रोनहल्ला, युद्धात उघडली नवी आघाडी

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाची व्याप्ती आता अधिकाधिक वाढत चालली आहे. आधी आखाती देशांना लक्ष्य केल्यानंतर आता इराणने अझरबैजानवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला आहे. इराणने ड्रोनद्वारे अझरबैजानमधील नखचिवन एअरपोर्टला ...

Iran Israel War : अमेरिका पुन्हा दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात अडकली? इराण युद्ध १०० दिवस चालेल; लष्कराने मागितले अतिरिक्त गुप्तचर अधिकारी - Marathi News | Iran Israel War: Is America again caught in a long-running war? Iran war will last 100 days; Army asks for additional intelligence officers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात अडकली? युद्ध १०० दिवस चालेल; मागितले अतिरिक्त गुप्तचर अधिकारी

Iran Israel War : अमेरिका-इराण युद्ध लांबण्याची शक्यता आहे. पेंटागॉनने पुढील १०० दिवसांसाठी अतिरिक्त गुप्तचर अधिकारी देण्याची विनंती केली आहे. ...