लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

मुस्लीम देशांना भिडवण्यासाठी इस्रायलची युक्ती; 'या' देशात ड्रोन हल्ला केला अन् इराणवर आळ घातला? - Marathi News | Iran Isreal War: Iran denied having launched a drone attack on Azerbaijan, Foreign Minister Abbas Araghchi accuses Israel of launching a drone | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लीम देशांना भिडवण्यासाठी इस्रायलची युक्ती; 'या' देशात ड्रोन हल्ला केला अन् इराणवर आळ घातला?

पेट्रोल-डिझेलची तुर्तास दरवाढ नाही; कॅनडावरुन LPG आयात करणार, सरकारकडून मोठा दिलासा - Marathi News | Petrol Diesel Prices 6 march 2026 No immediate price hike for petrol diesel LPG will be imported from Canada big relief from the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची तुर्तास दरवाढ नाही; कॅनडावरुन LPG आयात करणार, सरकारकडून मोठा दिलासा

Petrol Diesel LPG Latest Updates: इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. ...

इराण युद्धाचा पाकिस्तानला पहिला फटका! ३ दिवसांपासून इंधन पुरवठा बंद; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा - Marathi News | Pakistan's first blow from Iran war! Fuel supply stopped for 3 days; Long queues at petrol pumps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धाचा पाकिस्तानला पहिला फटका! ३ दिवसांपासून इंधन पुरवठा बंद; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

अमेरिका इराण युद्धामुळे जगात तेलाचा तुटवडा पडला आहे. पाकिस्तानमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचा फक्त तीन दिवसांचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे. ...

अमेरिका-इराण युद्धाचा सर्वाधिक फटका केळीला; पुरवठा साखळीत १,७५० कंटेनर अडकले - Marathi News | Bananas hit hardest by US-Iran war; 1,750 containers stuck in supply chain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धाचा सर्वाधिक फटका केळीला; पुरवठा साखळीत १,७५० कंटेनर अडकले

america iran war अमेरिका आणि इराणमधील युद्धाची पश्चिम आशियात व्याप्ती वाढल्याने त्याचा परिणाम मध्य पूर्वेतील फळांच्या निर्यातीवर झाला आहे. ...

US Israel Iran War : इराणने घेतला मोठा बदला! अमेरिकेच्या 'वॉर्निंग सिस्टीम'चे केले नुकसान; सॅटेलाईट फोटो आले समोर - Marathi News | US Israel Iran War: Iran takes big revenge! Damaged America's 'warning system'; Satellite photos revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने घेतला मोठा बदला! अमेरिकेच्या 'वॉर्निंग सिस्टीम'चे केले नुकसान; सॅटेलाईट फोटो आले समोर

US Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, युद्धाने भयानक वळण घेतले आहे. इराणने आखाती देशांवर हल्ले सुरूच ठेवले असताना, इराणच्या हल्ल्यामुळे कतारमधील अमेरिकेच्या प्रमुख क्षेपणास्त्र इशारा प्रणालीला नुकसान झाले आहे. ...

"...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र - Marathi News | Middle east conflict: UAE businessman Khalaf Ahmad Al Habtoor written open letter to US president Donald Trump over Iran-US War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"...तो अधिकार तुम्हाला कुणी दिला?"; UAE च्या टॉप उद्योगपतीचं डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र

अमेरिका इस्रायलचे इराणसोबत युद्धामुळे आखाती देशांमध्ये चिंता पसरली आहे. इराणवर हल्ला करण्याचा निर्णय तुमचा होता की इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी तुमच्यावर दबाव आणला होता का असा प्रश्न लोक अमेरिकेला विचारत आहेत. ...

इराणच्या नौदलाचे अस्तित्व मिटवणार? अमेरिकेचा समुद्रात थरार; महाकाय ड्रोन कॅरिअर युद्धजहाज उद्ध्वस्त! - Marathi News | Will Iran's Navy be wiped out? America's thrill at sea; Giant drone carrier warship destroyed! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या नौदलाचे अस्तित्व मिटवणार? अमेरिकेचा समुद्रात थरार; महाकाय ड्रोन कॅरिअर युद्धजहाज उद्ध्वस्त!

शुक्रवारी अमेरिकन सैन्याने इराणच्या एका महाकाय ड्रोन कॅरिअर जहाजाला लक्ष्य करत त्याला आग लावून दिली. ...

US-Iran-Israel War : "इराण संकटात,'मित्र देश' कुठे गायब? रशिया आणि उत्तर कोरियाची विधाने; प्रत्यक्ष मदतीला कोणीच नाही - Marathi News | US-Iran-Israel War In the Iran crisis, where are the 'friendly countries' missing? Statements from Russia and North Korea; No one to directly help" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराण संकटात,'मित्र देश' कुठे गायब? रशिया आणि उत्तर कोरियाची विधाने; प्रत्यक्ष मदतीला कोणीच नाही

US-Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करत आहेत. या दरम्यान, इराणचे मित्र देश फक्त विधाने करत आहेत, पण इराणला थेट मदत करत नाहीत. ...