लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Akash Madhwal: मुंबईला क्वालिफायरमध्ये पोहोचवणारा आकाश मधवाल आहे तरी कोण? पर्सनल लाईफबाबत समोर आली अशी माहिती - Marathi News | IPL 2023: Who is Akash Madhwal to take Mumbai to the qualifiers? The information that came out about personal life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MIचा नवा स्टार आकाश मधवाल आहे तरी कोण? पर्सनल लाईफबाबत समोर आली अशी माहिती

IPL 2023, Akash Madhwal: वेगवान गोलंदाज आकाश मधवालने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सवर ८१ धावांनी मात केली. या कामगिरीमुळे आकाश चर्चेचा विषय ठरला आहे. ...

IPL 2023: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला... - Marathi News | IPL 2023: Naveen Ul Haq comments on Gautam Gambhir after defeat against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला...

विराट कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...

"पडलो पण हरलो नाही...", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार - Marathi News |  Lucknow Super Giants skipper Gautam Gambhir thanks fans after losing LSG vs MI match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पडलो पण हरलो नाही", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गंभीरने चाहत्यांचे मानले आभार

  gautam gambhir : ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG: '...त्याला पूर्णपणे जबाबदार आहे'; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवाचे कृणाल पांड्याने सांगितले कारण! - Marathi News | When I played the shot, everything went wrong. We would have played good cricket, as Krunal Pandya said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'...त्याला पूर्णपणे जबाबदार आहे'; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवाचे कृणालने सांगितले कारण!

IPL 2023, Eliminator MI vs LSG: मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा उभारल्यानंतर लखनौला १६.३ षटकांत १०१ धावांमध्ये गुंडाळले. ...

निवृत्तीची डोकेदुखी आताच कशाला? धोनी : निर्णय घेण्यास ८-९ महिने आहेत - Marathi News | Why the headache of retirement now? ms Dhoni said, 8-9 months to decide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीची डोकेदुखी आताच कशाला? धोनी : निर्णय घेण्यास ८-९ महिने आहेत

चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध १५ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठताच धोनी निवृत्तीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले. ...

ऋषभ पंतचा शेजारी ठरला मुंबईचा ‘हीरो’ - Marathi News | Mumbai's 'Hero' became Rishabh Pant's neighbor, madhwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतचा शेजारी ठरला मुंबईचा ‘हीरो’

उत्तराखंड राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून या राज्याचे प्रतिनिधित्व करणारा आकाश आयपीएलमधील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. ...

आकाश मढवालचा दमदार ‘पंच’; केवळ ५ धावांत केला अर्धा संघ बाद - Marathi News | Akash Madhwal's powerful 'Punch'; Half the team was dismissed in just 5 runs mi vs LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाश मढवालचा दमदार ‘पंच’; केवळ ५ धावांत केला अर्धा संघ बाद

मुंबई इंडियन्सने डावात एकही अर्धशतक न झळकावता आयपीएल प्ले ऑफमध्ये सर्वोत्तम धावसंख्या रचली. मुंबईने सनरायझर्स हैदराबादची ६ बाद १७८ धावांची कामगिरी मागे टाकली. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : ३.३-०-५-५! आकाश मढवाल MIचा हिरो बनला, IPL मध्ये कधी न झालेला पराक्रम केला - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : 5/5 in 3.3 overs, Akash Madhwal becomes the 1st bowler in history to take a five wicket haul in the Eliminator of the IPL. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३.३-०-५-५! आकाश मढवाल MIचा हिरो बनला, IPL मध्ये कधी न झालेला पराक्रम केला

टेनिस बॉलवर सराव करणाऱ्या या खेळाडूने आज मुंबई इंडियन्ससाठी मोठा पराक्रम केला. ...