इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Hardik Pandya: स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने ‘आयपीएल २०२४’मध्ये गुजरात टायटन्सला बाय बाय करण्याचा निर्णय का घेतला? यामागे केवळ ‘अर्थकारण’ आहे की, आणखी काही कारणे असावीत, याचा शोध घेताना क्रिकेट चाहते डोके खाजवीत आहेत. ...