लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
आजचा सामना - घरच्या मैदानावर बंगळुरुला नमवण्याचे मुंबईपुढे आव्हान - Marathi News | The challenge for Mumbai is to beat Bangalore at home in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचा सामना - घरच्या मैदानावर बंगळुरुला नमवण्याचे मुंबईपुढे आव्हान

विराटच्या शानदार कामगिरीनंतरही बंगळुरू संघ पराभव टाळण्यात अपयशी ठरला आहे. ...

रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध - Marathi News | Rajasthan Royals' winning streak broken, RASHID KHAN & RAHUL TEWATIA HAVE DONE IT...!!!!! They Won the Match for Gujarat Titans in Under pressure run chase against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

राजस्थान रॉयल्सची इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील विजयी घोडदौड गुजरात टायटन्सने रोखली. ...

शुबमन गिलचा पराक्रम; मोडला विराट, रहाणे, रैना यांचा विक्रम; तरीही GT ची वाढली धडधड - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Shubman Gill became a Youngest player to reach 3000 ipl runs, check all 3 records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचा पराक्रम; मोडला विराट, रहाणे, रैना यांचा विक्रम; तरीही GT ची वाढली धडधड

राजस्थान रॉयल्सने धावांचा डोंगर उभारल्यानंतर तो सर करण्यासाठी गुजरात टायटन्सकडूनही तसाच खेळ अपेक्षित होता. ...

रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Sanju Samson ( 68*) and Riyan Parag ( 76) 130 runs partnership; RR set 194 runs target to GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली

गुजरातच्या खेळाडूंनी ३-४ झेल टाकले आणि त्यामुळे राजस्थानला डोकं वर काढता आले.  ...

Video : शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई? - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi :  Sanju Samson and Riyan Parag 100 runs partnership; Shubman Gill unhappy with the umpires, First 3rd umpire said it was not wide, then said it's wide. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई?

संजू सॅमसन व रियान पराग यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना राजस्थान रॉयल्सला मजबूत धावसंख्या उभारून दिली. ...

यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Umesh Yadav becomes the fifth Indian pacer to pick 200+ T20 wickets, Wade gets the catch! Yashasvi Jaiswal has to go for 24, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे. ...

Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर - Marathi News | IPL 2024, Delhi Capital Batter Prithvi Shaw Shares Pictures Of His Fat Purchase; Buys 20 Cr 'Dream House' In Bandra, photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw house : पृथ्वी शॉ याचे २० कोटींचं ड्रीम होम; वांद्रेतील आलिशान घराची करा सफर

Prithvi Shaw house :  मुंबईच्या हायफाय वांद्रे येथे भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ याने स्वप्नाचे घर खरेदी केले आहे. ...

RR vs GT Live : राजस्थान-गुजरात लढतीत अनपेक्षित विघ्न; सामना विलंबाने सुरू होणारा, पाहा टॉसची वेळ - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : it is drizzling in Jaipur. No word yet on whether that has affected when the toss takes place, but this is unexpected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs GT Live : राजस्थान-गुजरात लढतीत अनपेक्षित विघ्न; सामना विलंबाने सुरू होणारा, पाहा टॉसची वेळ

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे. ...