लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Rohit Sharma mother shares throwback picture on the Team India captain on 37th birthday IPL 2024 Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, फॅन्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

Rohit Sharma mother shares throwback picture: रोहित शर्माने आज वयाच्या ३७व्या वर्षात प्रवेश केला ...

IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं! - Marathi News | IPL 2024 LSG vs MI Birthday Boy Rohit Sharma's Fan Hitman's Action Wins Hearts, see here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!

आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खूप खास आहे. ...

Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants Rohit Sharma could become the third-highest run-getter in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

Birthday Boy Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: लखनौ सुपरजायंट्स विरूद्ध आजच्या सामन्यात रोहित शर्माला एक महत्त्वाचा पराक्रम करण्याची संधी आहे. ...

"तो मला मुलासारखाच", शाहरुख खानची रिषभ पंतवर प्रतिक्रिया; म्हणाला, 'त्याचा अपघात...' - Marathi News | Shahrukh Khan talks about Rishabh Pant during IPL says he like a son for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो मला मुलासारखाच", शाहरुख खानची रिषभ पंतवर प्रतिक्रिया; म्हणाला, 'त्याचा अपघात...'

IPL 2024 च्या सामन्यांदरम्यान अनेक घडामोडी घडत असतात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट राइडर्स असा सामना काल झाला. यामध्ये ... ...

T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री - Marathi News | England's provisional T20 World Cup squad announced and england players unavaliable for ipl 2024 playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री

भारतात सध्या आयपीएलचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे. ...

IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता - Marathi News | IPL 2024 MI vs LSG Mumbai Indians Probable Playing XI changes in team Rohit Sharma birthday Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ विरूद्ध मुंबईच्या संघात महत्त्वाचा बदल? स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता

IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: मुंबई इंडियन्सचा संघ आज लखनौ सुपर जायंट्स संघाशी भिडणार आहे. ...

SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Shahrukh Khan and son Abram s cute fight caught on camera scene during IPL match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद

स्टेडियममध्ये बसून शाहरुख आणि अबरामचे कँडिड क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ...

कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : KKR MAINTAIN THEIR NO.2 POSTION IN THE POINTS TABLE OF THIS IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. ...