लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022: आता घ्या कॅलक्युलेटर! मुंबईच्या हाती ४ टीमचं भवितव्य; कोणाकोणाची नय्या बुडवणार? - Marathi News | ipl 2022 playoff equation after delhi capitals vs punjab kings match virat kohli rcb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता घ्या कॅलक्युलेटर! मुंबईच्या हाती ४ टीमचं भवितव्य; कोणाकोणाची नय्या बुडवणार?

IPL 2022: मुंबई आणखी कोणाकोणाची गणितं बिघडवणार? प्ले ऑफची स्पर्धा आणखी तीव्र ...

Pakistan vs IPL 2022: "संघाचा कर्णधार म्हणजे तुमचा घरगडी किंवा शिपाई नाही"; पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू IPL टीमवर संतापला... - Marathi News | Pakistan cricket team former captain Salman Butt slams IPL team head coach saying Captain is not your peon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कर्णधार म्हणजे तुमचा घरगडी किंवा शिपाई नाही"; पाक क्रिकेटपटू IPL टीमवर संतापला

नक्की कोणत्या संघाबद्दल मांडलं मत, वाचा सविस्तर ...

Arjun Tendulkar Sara Tendulkar, IPL 2022: अर्जुनचा Mumbai Indians ने पोस्ट केलेला फोटो सारा तेंडुलकरनेही केला शेअर; तुम्ही पाहिलीत का तिची इन्स्टा स्टोरी? - Marathi News | Sara Tendulkar shares Mumbai Indians Arjun Tendulkar Post on her Instagram story click to watch IPL 2022 MI vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अर्जुनचा 'मुंबई इंडियन्स'ने पोस्ट केलेला फोटो सारा तेंडुलकरनेही केला शेअर!

यंदाच्या १२ सामन्यात अर्जुन तेंडुलकरला एकदाही मिळाली नाही संधी ...

दुष्काळी सिन्नर तालूक्यातून थेट आयपीएलपर्यंत धडक, माया सोनवणेच्या ‘फिरकी’ची जिद्दी जादू - Marathi News | Women IPL T20 2022 : Nashik Cricket player Maya Sonawane selected in IPl | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुष्काळी सिन्नर तालूक्यातून थेट आयपीएलपर्यंत धडक, माया सोनवणेच्या ‘फिरकी’ची जिद्दी जादू

Women IPL T20 2022 : फिरकीची ‘माया’वी जादू आणि परिस्थितीचा सामना करण्याची अफाट जिद्द या जोरावर गुणी खेळाडू माया सोनवणेची आयपीएलपर्यंत धडक! ...

'दादा'ला पडली भुरळ, दोन नव्या घातक गोलंदाजांना थेट भारतीय संघात घेणार? - Marathi News | team india bcci sourav ganguly rajasthan royals kuldeep sen sunrisers hyderabad umran malik may gets chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दादा'ला पडली भुरळ, दोन नव्या घातक गोलंदाजांना थेट भारतीय संघात घेणार?

भारतीय क्रिकेट संघात लवकरच दोन घातक गोलंदाजांची एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलमध्ये दोन युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचं दार ठोठावण्याची आपली दावेदारी सिद्ध केली आहे. ...

खोटे बोलणार नाही, माझ्यावर दडपण आहे; पराभवानंतर लोकेश राहुलची कबुली - Marathi News | lokesh rahul confession after defeat i am not to lie i had pressure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खोटे बोलणार नाही, माझ्यावर दडपण आहे; पराभवानंतर लोकेश राहुलची कबुली

गुणतालिकेत स्थान सहजपणे मिळत नसल्याने आम्हाला धडा घ्यावा लागेल, अशी कबुली लोकेश राहुल याने दिली. ...

‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलचा जलवा; दिल्लीने प्ले ऑफच्या आशा कायम राखताना पंजाबला नमवले - Marathi News | delhi capitals beat punjab kings while maintaining their hopes of a play off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलचा जलवा; दिल्लीने प्ले ऑफच्या आशा कायम राखताना पंजाबला नमवले

शार्दुल ठाकूरने १८व्या षटकात जितेश शर्मा आणि कागिसो रबाडा यांना झेलबाद केले. येथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. ...

आम्हीच रचला आमच्या यशाचा पाया... - Marathi News | tata ipl 2022 we laid the foundation of our success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हीच रचला आमच्या यशाचा पाया...

आयपीएल २०२२ अंतिम टप्प्यात आहे. प्ले ऑफची चढाओढ कायम आहे. ...