लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये मोठा फेरबदल, त्या कारणामुळे घेतला निर्णय  - Marathi News | IPL 2023: Major reshuffle in IPL schedule, CSK Vs LSG Time Table Change, decision made for that reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये मोठा फेरबदल, त्या कारणामुळे घेतला निर्णय 

IPL 2023, LSG Vs CSK: आयपीएलचे यंदाचे पर्व कमालीचे रोमांचक ठरत आहे. स्पर्धेतील अनेक सामने हे शेवटच्या षटकापर्यंत रंगत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना रोमहर्षक सामन्यांचा थरार अनुभवता येत आहे. दरम्यान, आयपीएलच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ...

ही दोस्ती तुटायची नाय! विराटनं मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट - Marathi News | After the RCB vs CSK match in IPL 2023, Virat Kohli's post for MS Dhoni won the hearts of Indian fans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं कालची मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट

RCB vs CSK 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील चोविसावा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. ...

IPL 2023 CSK vs RCB: MS Dhoni च्या चेन्नईविरूद्ध आक्रमक होणं Virat Kohli ला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'! - Marathi News | IPL 2023 CSK vs RCB Virat Kohli fined 10 percent of Match fee for inappropriate celebration after CSK batter Shivam Dube wicket MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSK विरूद्ध आक्रमक होणं विराटला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'!

बंगलोरचा ८ धावांनी पराभव, त्यातच कोहलीलाही दणका ...

IPL 2023 RCB vs CSK: धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video - Marathi News | IPL 2023 RCB vs CSK Virat Kohli MS Dhoni meet up gossips fun laughter after match video viral on social media fans applauds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video

CSK beat RCB: धोनीच्या चेन्नईने विराटच्या बंगलोर संघाचा ८ धावांनी केला पराभव ...

IPL Points Table: चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table - Marathi News | IPL Points Table: Rajasthan Royals are still at the top of the IPL points table with 4 wins from 5 matches. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table

IPL Points Table: राजस्थान रॉयल्स ५ सामन्यात ४ विजय मिळवत गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. ...

IPL 2023, SRH Vs MI: मुंबई वि. सनरायझर्स! विजयी लय राखणार कोण? - Marathi News | IPL 2023, SRH Vs MI: Mumbai Vs. Sunrisers! Who will maintain the winning streak? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई वि. सनरायझर्स! विजयी लय राखणार कोण?

IPL 2023, SRH Vs MI: दोन्ही संघ सुरुवातीला दोन सामन्यांत पराभूत झाले.  त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत दोघांनीही सरशी साधली. त्या संघांचे नाव मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद! मंगळवारी आता दोघे एकमेकांपुढे उभे ठाकतील ...

IPL 2023: धोनीसारखा कर्णधार ‘न भूतो न भविष्यति’, दिग्गज सुनील गावसकर यांचे सडेतोड मत - Marathi News | M.S. Dhoni: A captain like Dhoni 'neither bhuto nor bhavisati', says veteran Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसारखा कर्णधार ‘न भूतो न भविष्यति’, दिग्गज सुनील गावसकर यांचे सडेतोड मत

IPL 2023, M.S. Dhoni: दिग्गज सुनील गावसकर यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार संबोधले. त्याच्यासारखा कर्णधार ‘भूतकाळात झाला नाही आणि भविष्यातही होणे नाही,’ या शब्दात गावसकरांनी स्वत:चे मत मांडले.  ...

IPL 2023: प्रशिक्षक म्हणून रिकी पॉंटिंग शून्य, वीरेंद्र सेहवागची घणाघाती टीका - Marathi News | IPL 2023: Ricky Ponting Zero As Coach, Virender Sehwag Slams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक म्हणून रिकी पॉंटिंग शून्य, वीरेंद्र सेहवागची घणाघाती टीका

IPL 2023: : ‘पराभवासाठी पाँटिंग यांना जबाबदार धरले पाहिजे. मुख्य कोच काहीच करीत नाहीत. ते याबाबतीत ‘झिरो’ आहेत,’ या शब्दांत  माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकावर  कठोर शब्दांत टीका केली. ...