लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"IPL नंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भेटून मिठी मारतील", 'विराट' वादानंतर हरभजनचं मोठं विधान - Marathi News |  Virat Kohli and Gautam Gambhir will definitely meet and hug each other after IPL 2023, says former Indian player Harbhajan Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL नंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना मिठी मारतील", विराट वादानंतर भज्जीचं विधान

virat kohli and gautam gambhir ipl 2023 : आयपीएलमध्ये लखनौ विरूद्ध बंगळुरू हा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. ...

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: '१ कोटीच्या दंडाने काय होणार?'; कोहली-गंभीर वादावर सुनील गावस्करांनी सुचवला कडक उपाय - Marathi News | Sunil Gavaskar said it was disappointing to see Gautam Gambhir and Virat Kohli have a go at each other after the IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'१ कोटीच्या दंडाने काय होणार?'; कोहली-गंभीर वादावर सुनील गावस्करांनी सुचवला कडक उपाय

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील कोहली-गंभीर वादावर यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Virat Gambhir, IPL 2023: दोघांचं भांडण...! विराट - गंभीरमध्ये उडाला खटका, यूपी पोलिसांचा 'मौके पे चौका' - Marathi News | The fight between the two...! Virat-Gambhir incident, UP Police's 'Mauke Pe Chauka' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोघांचं भांडण...! विराट - गंभीरमध्ये उडाला खटका, यूपी पोलिसांचा 'मौके पे चौका'

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: गौतम गंभीर-विराट कोहली यांच्यात भरमैदानात मोठा राडा झाला ...

IPL 2023: धोनीच्या CSKशी खेळण्याआधी LSG ला मोठा धक्का, केएल राहुलबाबत BCCIने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big Blow to Gautam Gambhir LSG Ahead of MS Dhoni led CSK clash BCCI will look into KL Rahul Injury case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKशी खेळण्याआधी LSG ला धक्का, लोकेश राहुलबद्दल BCCIने घेतला महत्त्वाचा निर्णय

राहुलला बंगलोर विरूद्धच्या सामन्यात झाली होती दुखापत ...

IPL 2023: मोहम्मद शमीने हॉटेलमध्ये महिलांसोबत ठेवले अनैतिक संबंध, हसीन जहाँच्या दाव्यामुळे खळबळ  - Marathi News | Mohammad Shami accused of having immoral relations with women in hotel, Hasin Jahan's allegations stir uproar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीने हॉटेलमध्ये महिलांसोबत ठेवले अनैतिक संबंध, सनसनाटी दाव्यांमुळे खळबळ 

Mohammad Shami News: आयपीएलच्या हंगामात मोहम्मद शमी त्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. मात्र याचदरम्यान, मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. ...

Ishant Sharma IPL 2023: याला म्हणतात अनुभव! पाच मॅच संघाबाहेर बसवलं, त्याच इशांत शर्माने दिल्लीला जिंकवलं... - Marathi News | IPL 2023 Ishant Sharma match Winning performance success story This is called experience as he was Out of the squad for five matches but still won it for Delhi Capitals against Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :याला म्हणतात अनुभव! पाच मॅच संघाबाहेर बसवलं, त्याच इशांत शर्माने दिल्लीला जिंकवलं...

Ishant Sharma, IPL 2023 GT vs DC : इशांतने शेवटच्या षटकात गुजरातच्या फलंदाजांना १२ धावाही करून दिल्या नाहीत ...

IPL 2023, GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून रोखले - Marathi News | IPL 2023, GT vs DC Live Marathi : Thrilling win for Delhi Capitals, beat Gujarat Titans by 5 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून इशांत शर्माने रोखले

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक सामना चुरशीचा झाला.. ...

IPL 2023, GT vs DC Live : २३ धावांत ५ बाद, दिल्लीचा 'अमन' लढला; मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवले पाणी - Marathi News | IPL 2023, GT vs DC Live Marathi : Aman Khan 51 in 44 balls with 3 fours and 3 sixes, Mohammed Shami took 4 wickets, Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ धावांत ५ बाद, दिल्लीचा 'अमन' लढला; मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवले पाणी

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) भेदक मारा करताना दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्येच शस्त्र म्यान करायला लावले. ...