लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Betting on IPL match; A case has been registered against ten people in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. ... ...

IPL 2024 RCB vs KKR: कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR Kolkata Knight Riders beat Royal Challengers Bangalore by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज पराभव केला. ...

IPL 2024: RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR royal challengers bengaluru completed 1500 sixes in ipl history 2nd franchise after Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. ...

मुंबईचा कर्णधार हार्दिक 'धोखेबाज'! कोलकाता पोलिसांची पोस्ट व्हायरल, वाचा सविस्तर - Marathi News | Kolkata Police gave examples of Mumbai Indians captain Hardik Pandya and Rohit Sharma while giving awareness messages | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा कर्णधार हार्दिक 'धोखेबाज'! कोलकाता पोलिसांची पोस्ट व्हायरल

Hardik Pandya vs Rohit Sharma: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

RCB vs KKR थरार! सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा - Marathi News | A photo of Virat Kohli and Gautam Gambhir before the ipl 2024 RCB vs KKR match is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR: सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा

RCB vs KKR Match: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. ...

'मुंबई इंडियन्स'कडून खेळलेला स्टार खेळाडू आता USAच्या संघात, T20 World Cup खेळण्यास सज्ज - Marathi News | Mumbai Indians ex all rounder New Zealand cricketer Corey Anderson selected in USA team for five-match T20I series against Canada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'कडून खेळलेला स्टार खेळाडू आता USAच्या संघात, T20 वर्ल्डकप खेळण्यास सज्ज

अमेरिकने आगामी T20 मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात या खेळाडूला स्थान दिले आहे ...

आरसीबी-केकेआर लय कायम राखणार? - Marathi News | Will RCB-KKR continue the rhythm? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबी-केकेआर लय कायम राखणार?

दोन्ही संघांपुढे आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही समस्या आहे. ...

हार्दिक पांड्या-लसिथ मलिंगामध्ये काही तरी बिनसलंय? Viral व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चर्चा - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians All is not well between Hardik Pandya Lasith Malinga Fight claims fans with viral videos on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या-लसिथ मलिंगामध्ये काही तरी बिनसलंय? Viral व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

Hardik Pandya Lasith Malinga Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित आणि हार्दिक असे दोन गट पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर दिसत आहेत. तशातच लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांच्यातही सारं काही अलबेल नसल्याचा चाहत्यांचा दावा आहे. ...