लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video   - Marathi News | Mumbai Indians dugout signalled Tim David to take a review, which isn’t allowed by the rules but umpire let it go even Sam Curran asked for it, Video Viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video  

मुंबई इंडियन्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील सामना त्यांच्या खेळापेक्षा संशयास्पद निर्णयामुळे चर्चेत येत आहे. ...

IPL 2024 LSG vs CSK: ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक! - Marathi News | IPL 2024 LSG vs CSK Lucknow Super Giants and Chennai Super Kings match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक!

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. ...

Hardik Pandya: Mumbai Indians जिंकले, पण हार्दिक पांड्याला दणका! सामना संपताच BCCIने केली कारवाई, नक्की काय घडलं? - Marathi News | BCCI takes action against Hardik Pandya immediately after PBKS vs MI IPL match, slaps heavy fine for over rate offence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई जिंकली, पण हार्दिकला दणका! सामना संपताच BCCIने केली कारवाई, नक्की काय घडलं?

Mumbai Indians captain Hardik Pandya Fined, IPL 2024 MI vs PBKS: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पंजाबविरूद्धचा सामना कसाबसा जिंकला. त्यानंतर हार्दिकला BCCIने जोरदार धक्का दिला आहे. ...

बघा आयपीएलचं वेड! CSK चा लोगो घेऊन तयार केली लग्नपत्रिका, 'एवढी' ठेवली एन्ट्री फी....  - Marathi News | Ipl 2024: creative, innovative wedding invitation card by cks fan, wedding invitation in ipl ticket theme | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा आयपीएलचं वेड! CSK चा लोगो घेऊन तयार केली लग्नपत्रिका, 'एवढी' ठेवली एन्ट्री फी.... 

Wedding Invitation Card With IPL Theme: आयपीएलचा तुफान फिव्हर सध्या लोकांमध्ये दिसून येत आहे. अगदी लग्नसराईतही त्याचीच झलक दिसून येत आहे. बघा त्याचीच ही व्हायरल स्टोरी... ...

आकाश मधवालने हार्दिक पांड्याकडे केलं दुर्लक्ष? ऐकला रोहित शर्माचा सल्ला, Video व्हायरल - Marathi News | Rohit Sharma Akash Madhwal Final Over Chat ignored Hardik Pandya Presence video Goes Viral IPL 2024 MI vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाश मधवालने हार्दिक पांड्याकडे केलं दुर्लक्ष? ऐकला रोहित शर्माचा सल्ला, Video व्हायरल

Akash Madhwal Rohit Sharma Hardik Pandya: षटक सुरू करण्याआधी आकाश हा रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबरोबर उभा होता. ...

आशुतोषने वाट लावली! मुंबई इंडियन्सने हातातली मॅच अवघड केली, पण पंजाब किंग्सने संधी गमावली - Marathi News | IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : Ashutosh Sharma on one side and the entire Mumbai Indians on the other, but MI beat PBKS by 9 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशुतोषने वाट लावली! मुंबई इंडियन्सने हातातली मॅच अवघड केली, पण पंजाब किंग्सने संधी गमावली

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी पंजाब किंग्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या आशा जीवंत राखल्या आहेत. ...

What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video  - Marathi News | IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : WHAT. A. BALL, That's a beaut of a delivery from Jasprit Bumrah to dismiss Rilee Rossouw, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video 

जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांच्या वेगवान माऱ्यासमोर पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...

सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक - Marathi News | IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : Rohit Sharma ( 36), Suryakumar Yadav 78 runs with 7 fours and 3 sixes, MI set 193 runs target for PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक

तिलक वर्मा व टीम डेव्हिड यांनी शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला.  ...