लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ - Marathi News | Unwanted Record I don't understand when they came and when they went! Teams that were all out for the lowest total in IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ

IPL Unwanted Record: आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर धावसंख्येवर ऑलआउट झालेल्या टॉप ५ संघाबद्दल जाणून घेऊयात. ...

IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले - Marathi News | "Go straight off the field...!" Sunil Gavaskar lashed out at RCB player during a live match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले

Sunil Gavaskar on Rasikh Salam Dar: मुंबई-बंगळुरुच्या लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर यांनी आरसीबीचा गोलंदाज रासीख सलाम दार याच्यावर भडकले. ...

IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!  - Marathi News | IPL 2026: Ball Boy Attempts to Touch Venkatesh Iyer Feet; RCB All-rounder Heartwarming Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 

Venkatesh Iyer: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर याने आपल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ...

IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का - Marathi News | Brotherly rivalry in IPL, discord between Pandya brothers? This scene seen in MI Vs RCB match, shocks fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI-RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का

IPL 2026, MI Vs RCB: मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील लढतीच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या हे समोरासमोर आले होते. मात्र एकमेकांविरुद्ध खेळत असताना मैदानात जे काही चित्र दिसलं त्यावरून दो ...

IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट - Marathi News | IPL 2026 Points Table After Match 20 RCB Hold Firm At No 3 Mumbai Indians Stay 8th Rajasthan Royals Topper Punjab Kings And Delhi Capital Top 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट

RR ची 'रॉयल' कामगिरी; त्यापाठोपाठ लागतो PBKS अन् RCB चा नंबर ...

IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026: Tim David Sparks Controversy,Royal Challengers Bengaluru Batter Interferes with Umpires Work During MI vs RCB Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?

Tim David Viral Video: मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज टीम डेव्हिडने भर मैदानात पंचाशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IPL 2026 MI vs RBC Virat Kohli Throws Helmet Gloves In Frustration After Slow Fifty vs Mumbai Indians Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल

MI vs RCB यांच्यातील लढतीदरम्यान नेमकं काय घडलं? ...

रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक - Marathi News | IPL 2026 MI vs RCB Royal Challengers Bengaluru Won By 18 Runs Against Mumbai Indians No One Fight After Rohit Sharma retired hurt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक

RCB चा वानखेडेवरील विजयाचा सिलसिला कायम; पहिल्या विजयानंतर MI चं गणित बिघडलं ...