लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : RCB चा निम्मा प्रवास झाला; त्यात तो फक्त एक फिफ्टी मारुन दमला अन् 'तलवार म्यान' करून बसला! - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Lokmat Player to Watch Liam Livingstone Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB चा निम्मा प्रवास झाला; त्यात तो फक्त एक फिफ्टी मारुन दमला अन् 'तलवार म्यान' करून बसला

निम्म्या प्रवासात एक फिफ्टी मारून घडीचा प्रवाशी ठरलेला लियाम लिविंगस्टोन उर्वरित सामन्यात कशी कामगिरी करतोय ते पाहण्याजोगे असेल.   ...

मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय - Marathi News | IPL 2025 RR vs LSG I Dont Want To Be Mitchell Starc Avesh Khan Opines On Lucknow’s Two Run Win Against Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय

आवेश खानने अचूक यॉर्करचा मारा करत जयपूरचं मैदान गाजवलं. ...

"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 36th Match Avesh Khan Stars With Magical Spell Lucknow Super Giants beats Rajasthan Royals By Two Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना

राजस्थान रॉयल्सच्या संघाने हातात आलेला सामना २ धावांनी गमावला. ...

Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 14 Year Old Vaibhav Suryavanshi Breaks Down In Tears After Getting Stump Out By Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव

वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण अन् त्याने दाखवलेली परिपक्वता ही कमालीची होती. ...

RR vs LSG : पराग-पंत यांच्यात 'छापा-काटा' वेळी 'गंमत जंमत'! मॅच आधी दोन वेळा झाला टॉस! कारण... - Marathi News | IPL 2025 Riyan Parag Flipped Coin But Rishabh Pant forgets to call forces bizarre double toss in RR vs LSG Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs LSG : पराग-पंत यांच्यात 'छापा-काटा' वेळी 'गंमत जंमत'! मॅच आधी दोन वेळा झाला टॉस! कारण...

टॉस वेळी नेमकं काय घडलं? जाणून घ्या का आली दोन वेळा टॉस घेण्याची वेळ यासंदर्भातील सविस्तर ...

Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर - Marathi News | IPL 2025 RR vs LSG Vaibhav Suryavanshi Smashed First Ball Six On His IPL Debut Against Shardul Thakur Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर

१४ वर्षाच्या पोरानं ८० मीटर लांब षटकार मारत आपल्या बॅटिंगची धमक दाखवून दिली.  ...

करुण नायरचा डायरेक्ट थ्रो! शुबमन गिलला तंबूत धाडत दाखवली फिल्डिंगमधील पॉवर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 35th Match GT vs DC Brilliant Direct Hit From Karun Nair Sends GT Skipper Shubman Gill Early Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करुण नायरचा डायरेक्ट थ्रो! शुबमन गिलला तंबूत धाडत दाखवली फिल्डिंगमधील पॉवर (VIDEO)

३३ वर्षीय नायरनं डायरेक्ट थ्रो करून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याला स्वस्तात माघारी धाडले. ...

IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 35th Match GT vs DC Jos Buttler 97 not out helps Gujarat Titans Win By 7 Wickets Against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात गुजरातच्या संघाने २०० पार धावसंख्येची लढाई कधीच जिंकली नव्हती. ...