गुंतवणूक, फोटो FOLLOW Investment, Latest Marathi News
बचत करण्याची सवय जितकी चांगली आहे, तितकीच आवश्यकता आहे ही रक्कम गुंतविण्याची. गुंतवणूक केल्यास रक्कम दरवर्षी वाढत जाते. ...
सबस्क्रिप्शनसाठी लागणारे पैसे जर तुम्ही गुंतवले, तर तुम्ही नक्कीच लखपती होऊ शकता. जाणून घ्या गणित. ...
एनआरई खाते सिंगल किंवा जॉइंट खाते असू शकते आणि त्यात बचत खाते, चालू खाते आणि एफडी खाते असू शकते. ...
Money: अलीकडेच अनेक बँकांनी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवले आहेत. अनेक वेळा लोक फक्त व्याजदर पाहून एफडी करून घेतात, पण असे करणे योग्य नाही. एफडी करण्यापूर्वी कालावधी, त्यात गुंतवणुकीवर उपलब्ध कर सूट यासह अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ...
आज आम्ही आपल्याला अशाच एका स्टॉक संदर्भात बोलत आहोत. ज्या स्टॉकवर लोक सध्या तुटून पडले आहेत. ...
Success Story: वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत LIC एजंट म्हणून काम केले, 66 व्या वर्षी कंपनी सुरू केली. आज कंपनीचे जाळे 140 देशात पसरले आहे. ...
जसं आपण घर किंवा वाहन घेण्यासाठी फायनॅन्शिअल प्लॅनिंग करतो, तसंच आपल्याला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही करणं आवश्यक आहे. ...
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गची रिपोर्ट आल्यापासून अदानी समूह चर्चेत आहे. ...