अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Investment, Latest Marathi News
insurance: नॉमिनीला विम्याची रक्कम मिळेल का ? याचे उत्तर ज्या अटींवर पॉलिसी दिलेली आहे, त्यावर अवलंबून असते. आपल्या पॉलिसीमध्ये आत्महत्या कव्हरेज वगळण्याबद्दल व विमा रक्कम देण्याबद्दल काही वेगळ्या तरतुदी आहेत का, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. ...
टायटन कंपनीचा स्टॉक हा दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा आवडता स्टॉक होता. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक बचत योजना आहेत, ज्यांमध्ये आपण पैसे गुंतवले, तर ते लवकरच दुप्पट होतील. ...
Zerodha Nitin Kamath : गुंतवणूक कशी करावी आणि कसा नफा मिळवावा या बद्दल त्यांनी काही टीप्स दिल्या आहेत. ...
Share Market: लोखंड उत्पादने बनवणाऱ्या रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ...
दीर्घ पडझडीनंतर आता LIC शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हा शेअर घ्यावा की नाही, याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या... ...
LIC Jeevan Akshay Policy : एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) योजना पुन्हा एकदा सुरु होत आहे. ...
Stock Market : शेअर बाजारात रक्कम जेव्हा गुंतविण्यास सुरवात करता तेव्हा ते एक बीज असते. कालांतराने त्याचे रोपटे, झाड आणि अनेक वर्षांनी वटवृक्ष होत असतो. बाजार अनेक कारणांनी वर - खाली होत असतो. ...