लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Multibagger Stock: One gave 700% and the other gave 1400% return, 'These' stocks made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल केले. ...

IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर - Marathi News | Winsol Engineers IPO Listed at a premium of 386 percent from rs 75 to rs 365 on the first day share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

Winsol Engineers IPO:  रिन्यूएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले. ...

LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल - Marathi News | Lakhpati scheme of LIC Can get rs 25 lakh by paying only rs 45 per day See full details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल

LIC Lakhpati Scheme : सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स आहे. यात तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. ...

लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार... - Marathi News | Air India Vistara Merger: Soon Air India and Vistara Merger; what will happen to 7000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार...

Air India Vistara Employees: या दोन्ही विमान कंपन्यांच्या सीईओंनी सोमवारी एकत्र बैठक घेऊन विलीनीकरण योजनेला अंतिम रुप दिले. ...

Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks? - Marathi News | Shares to Pick Expert Bullish on sbi dmar kei Shares Even in Declining Market Which are These Stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?

शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह बंद झालं होतं. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. पण या स्थितीतही काही शेअर्सवर एक्सपर्ट्स बुलिश दिसून येत आहेत. ...

NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक - Marathi News | NPS Want a pension of rs 2 lakh on retirement See how much you have to invest investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्वाचं आहेच आणि त्यासाठी उत्तम साधन म्हणजे एनपीएस. मोठी रक्कम मिळवण्यासाठी पाहूया यामध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागणार आहे. ...

गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार... - Marathi News | Adani Enterprises investment Plan: Gautam Adani's Mega Plan; 80 thousand crore rupees will be invested in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

Adani Enterprises investment Plan: अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे. ...

Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... - Marathi News | Patel Engineering Ltd Doubling money in a year shares giving tremendous returns for 3 years Experts are bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Patel Engineering Ltd Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात या शेअर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 342 टक्क्यांची वाढ झाली. ...