लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे - Marathi News | Hawala 'link' in share trading racket, money is diverted to accused in Dubai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे

केरळमधील आरोपीच्या अटकेनंतर समोर आली बाब ...

सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे... - Marathi News | Share Market Today : Sensex crosses 80,000 for first time; BSE market cap ahead of Rs 447.43 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

Share Market Today : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ झाली आहे. ...

₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप - Marathi News | Mazagon Dock Share Govt company share price rise from rs 145 to rs 5000 Market cap crossed 100000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप

कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. जहाज बांधणी कंपनीचं मार्केट कॅपही गुरुवारी १,००,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. ...

Inox Wind Energy: कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव - Marathi News | Wind Energy Share Debt Free soon investors Jump to Buy Shares The price came to rs 160 above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव

Inox Wind Energy: विंड एनर्जी कंपनी शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. गुरुवारी हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून १५२.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन तो १६० रुपयांच्या वर गेला.  ...

पैशांची अचानक गरज भासली तर काय करावं? FD तोडावी की त्यावर लोन घ्यावं, कशात आहे फायदा - Marathi News | What to do if you suddenly need money Should you break the fixed deposit or take a loan on it what is the benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची अचानक गरज भासली तर काय करावं? FD तोडावी की त्यावर लोन घ्यावं, कशात आहे फायदा

तुम्हीही पैशांची गरज भागवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी तोडण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. चला तर मग जाणून घेऊया एफडीवर कधी कर्ज घ्यावं आणि कधी गरज भासल्यास एफडी तोडावी. ...

Vraj Iron and Steel Share : शेअर बाजारात एन्ट्री घेताच लागलं अपर सर्किट, आयर्न कंपनीच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग - Marathi News | Vraj Iron and Steel Share As soon as listed stock market upper circuit started listing iron company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात एन्ट्री घेताच लागलं अपर सर्किट, आयर्न कंपनीच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग

Vraj Iron and Steel Share : राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स सुमारे १६ टक्के प्रीमियमसह २४० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. ...

Whiskey तयार करणाऱ्या कंपनीचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग, पाहा पहिल्याच दिवशी किती झाला फायदा? - Marathi News | Huge listing of the whiskey manufacturing company Allied Blenders IPO stock market see how much profit was made on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whiskey तयार करणाऱ्या कंपनीचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग, पाहा पहिल्याच दिवशी किती झाला फायदा?

Allied Blenders IPO : मद्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या आयपीओनं शेअर बाजारात चांगली सुरुवात केली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर १३ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३१८.१० रुपयांवर लिस्ट झाला. ...

Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Divine Power IPO 300 percent gain on first day Rs 40 share 160 above Investor huge profit nse listing stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

Divine Power IPO: या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात उतरताच कमाल केली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी २८७ टक्क्यांहून अधिक तेजीसह १५५ रुपयांवर लिस्ट झाला. ...