Ola Electric share price: लिस्टिंगच्या एका आठवड्यातच कंपनीच्या शेअर्सनी दमदार परतावा दिला. कंपनीच्या शेअरचा भाव २० ऑगस्ट रोजी १५७.५३ रुपयांवर पोहोचला होता. ...
या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली असून ती टेक्सटाइल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट तयार करते. हिचे ऑफिस चेन्नईमध्ये आहे. BSE च्या वेबसाइटनुसरा कंपनीचे मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये एवढे आहे. ...
Niva Bupa IPO : हा आयपीओ ७ नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि ११ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओ सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ६ नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदार बोली लावू शकतात. ...
Zerodha Alert : ब्रोकिंग फर्म झिरोधाने आपल्या वापरकर्त्यांना आणि लाखो गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या प्रकरणात अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ...
Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र आता त्यात घसरण होत आहे. ...
Government Investment Schemes : पैसे गुंतवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठा फंड जोडू शकता. पाहूया कोणती स्कीम आहे फायद्याची ...