लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा - Marathi News | Gold and Silver Base Import Price Cut: Why Domestic Prices Might Drop Soon? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा

Gold Silver News : सरकारने सोने आणि चांदीच्या आयात-आधारभूत किमतींमध्ये कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. ...

७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी - Marathi News | RPSG Ventures stock doubled in 7 days Price increased by more than 100 percent the company owns the IPL team | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी

RPSG Ventures Share: सोमवारी बीएसई (BSE) मध्ये इंट्राडे दरम्यान या कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक उसळीसह ११२७.६० रुपयांवर पोहोचले. या जबरदस्त वाढीमुळे कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवीन उच्चांक गाठला आहे. ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती - Marathi News | Gold and silver prices 6 april 26 rise sharply Gold becomes more expensive than Rs 2000 while Silver becomes more expensive than Rs 6000 Take the new prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती

Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर? ...

Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय? - Marathi News | Reliance Industries shares fall sharply investors lose Rs 35000 crore What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?

Reliance Industries Share Price: भारतीय शेअर बाजारातील आजच्या कामकाजादरम्यान, देशातील सर्वाधिक मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे यामागचं कारण? ...

बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली - Marathi News | EPFO 3.0: Now Withdraw Your PF Money Directly via ATM and UPI by Mid-2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली

EPFO 3.0 PF Withdrawal Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ...

ते ७२,००० कोटी रुपये तुमचे ! कसे मिळवाल? ‘आरबीआय’चे ‘उद्गम’ पोर्टल आहे सज्ज - Marathi News | That Rs 72,000 crore is yours! How will you get it? RBI's 'Udgam' portal is ready | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ते ७२,००० कोटी रुपये तुमचे ! कसे मिळवाल? ‘आरबीआय’चे ‘उद्गम’ पोर्टल आहे सज्ज

बँकांमध्ये कोट्यवधी रुपये बेवारस पडून; तुमची हक्काची जुनी पुंजी नक्की मिळवा ...

रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक - Marathi News | A sure arrangement of Rs 50000 per month after retirement! Invest smartly in this way for a secure future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक

जर योग्य वेळी, योग्य नियोजन केले, तर निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी दरमहा पुरेसे ठरेल एवढे  उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे... ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा - Marathi News | Prime Focus Share Price Hits 52-Week High as Ranbir Kapoor’s 'Ramayana' Hype Peaks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा

Prime Focus Share: ही कंपनी सध्या चर्चेत आहे, कारण ती बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी चित्रपट 'रामायण'साठी व्हिज्युअल इफेक्ट्स वर काम करत आहे. ...