लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

सकाळची घसरण ठरली खरेदीची संधी! निफ्टीमध्ये साडेतीन वर्षांतील मोठी रिकव्हरी; 'हे' शेअर्स चमकले - Marathi News | Sensex Rallies 550 Points: 4 Major Reasons Behind Indian Stock Market Recovery on April 7 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सकाळची घसरण ठरली खरेदीची संधी! निफ्टीमध्ये साडेतीन वर्षांतील मोठी रिकव्हरी; 'हे' शेअर्स चमकले

Share Market Rise : मंगळवार, ७ एप्रिल रोजी दुपारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर अचानक परतला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सुरुवातीची घसरण भरून काढत पुन्हा सकारात्मक पातळी गाठली. ...

सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर - Marathi News | Gold price ibja drops by Rs 3364 silver by Rs 8401 compared to april Quickly check todays latest rates 7 april 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर

Gold Price Today IBJA: सोन्याच्या किमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) तर्फे मंगळवारी नवीन दर जाहीर करण्यात आलेत. ...

३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा - Marathi News | Swan Defence Shares Hit Upper Circuit on Receiving ₹3,000 Crore Order for Ammonia-Fuel Carriers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा

Swan Defence Share Price: देशातील पहिल्या अमोनिया जहाजाची ऑर्डर कंपनीला मिळाल्यानंतर ही तेजी दिसून आली आहे. ...

Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर - Marathi News | first time RM Drip and Sprinklers giving bonus shares you will get free 5 stocks the share has increased by 2859 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर

RM Drip and Sprinklers Stock Price: एक छोटी कंपनी आपल्या भागधारकांना मोठी भेट देणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती रुपयांवर आहे हा शेअर. ...

एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा? - Marathi News | Best FD Rates April 2026 Compare Interest Rates of Public, Private, and Small Finance Banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?

Fixed Deposit News : विविध बँकांमध्ये मुदत ठेवींचे व्याजदर वेगवेगळे असतात. स्मॉल फायनान्स बँका सर्वाधिक परतावा देत आहेत, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये व्याजदर कमी आहेत. ...

Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले - Marathi News | Stock Markets Today Sensex drops 750 points Nifty falls 200 points Auto Realty index falls 1 1 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensexमध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरण

Stock Markets Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला आहे. ...

आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Flood of IPOs, 38 'draft papers' filed! 124 companies waiting for the right moment investors are happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी

आर्थिक वर्षाच्या शेवटी अर्ज केल्यामुळे कंपन्यांना पुढील १२ महिने बाजारात उतरण्यासाठी उपलब्ध होतात. ...

सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Sensex Rallies 800 Points: 4 Major Reasons Behind Indian Stock Market Recovery Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी

Stock Market Today: पश्चिम आशियामध्ये युद्धविरामाची शक्यता बळावत असल्याची बातमी समोर येताच, बाजारातील वातावरण पूर्णपणे पालटले. ...