लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का? - Marathi News | Inactive post office accounts of 3 years will be closed see what is the process to reactivate the account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?

Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये लोक पैसे गुंतवू शकतात आणि खूप मोठा फंड जमा करू शकतात. ...

₹५० लाखांचे कर्ज ३० नाही, १७ वर्षांत फेडा; ₹३४ लाखांची बचतही होईल, जाणून घ्या..! - Marathi News | Pay off a loan of ₹50 lakhs in 17 years, not 30; You will also save ₹34 lakhs, know this..! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५० लाखांचे कर्ज ३० नाही, १७ वर्षांत फेडा; ₹३४ लाखांची बचतही होईल, जाणून घ्या..!

तुमच्या जीवनशैलीशी तडजोड न करता किंवा अधिक परतफेड न करता, तुम्ही या कर्जाचा कालावधी कमी करू शकता. ...

PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट - Marathi News | EPFO Minimum Pension Hike Government Clarifies No Final Decision on ₹7,500 Increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

EPFO Pension Hike : जर तुम्हीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...

Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत - Marathi News | Stock Market Today Selling spree in the stock market for the third consecutive day Sensex falls by 271 points IT metal stocks weak | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत

Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी विक्री दिसून आली. सेन्सेक्सनं आज २७१ अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला आहे. ...

टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज - Marathi News | Top 5 Stocks to Buy for Big Gains experts motilal oswal bullish on REC HDFC Bank Tata Consumer Syrma SGS LT Foods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

Motilal Oswal Stocks Suggestions : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत होते. यादरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस काही स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे. ...

बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा! - Marathi News | Indian Stock Market Hits 2-Month Low Sensex Plunges as Key Shares Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!

Share Market : आठवड्याच्या पहिल्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारातही दबाव दिसून आला. तथापि, फार्मा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला. ...

गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज - Marathi News | post office government scheme is the best for investment Invest once and get a fixed amount of Rs 2 lakh every year senior citizen saving scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज

Investment Schemes News: भारतीय पोस्ट म्हणजेच पोस्ट ऑफिस द्वारे अशीच एक बचत योजना चालवली जात आहे, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि लाखो रुपयांचा नफा कमवू शकतात. ...

छोटा पॅक बडा धमाका! कोसळलेल्या बाजारात 'या' ३ रुपयांच्या शेअरचा बंपर परतावा, जाणून घ्या कारण - Marathi News | Penny Stock Sprite Agro Hits Upper Circuit Amidst Market Downturn: Q1 Results Show Massive Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोटा पॅक बडा धमाका! कोसळलेल्या बाजारात 'या' ३ रुपयांच्या शेअरचा बंपर परतावा, जाणून घ्या कारण

Sprite Agro Limited : शेतीआधारित या कंपनीच्या तिमाही निकालाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीच्या नफ्यात ४६ टक्के इतकी वाढ झाली आहे. ...