लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव - Marathi News | Gold and silver prices today 15 sept 2025 falls Quickly check the price of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव

Gold Silver Price 15 September: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवा दर. ...

होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला - Marathi News | How to Build a ₹2 Crore Fund with a ₹50,000 Monthly Salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला

Mutual Fund Tips : महिन्याला ५०,००० रुपये कमावणाऱ्यांसाठी २ कोटी रुपयांचा निधी जमा करणे स्वप्न असू शकते. परंतु वास्तव असे आहे की ते फार कठीण काम नाही. येथे आम्ही तुम्हाला यासाठीची पद्धत सांगत आहोत. ...

Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? - Marathi News | Urban Company IPO allotment status check bse nse subscribed more than 103 percent know gmp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?

Urban Company IPO Allotment Status: ऑनलाइन होम सर्व्हिस प्रोव्हायडर अर्बन कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवसांत हा आयपीओ १०३ पट सबस्क्राईब झाला आहे. तुम्हाला शेअर्स अलॉट झालेत का, कसं पाहाल? ...

शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी - Marathi News | Integrated Industries Stock Jumps 9%, Delivers 66,000% Return in Five Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

Integrated Industries : एफएमसीजी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीच्या या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार वाढ झाली. १८ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक सभेचे आयोजन केले आहे. ...

ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन - Marathi News | Gen Z sets new record in ITR Filing last date Stock market investment becomes new source of income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन

भारताच्या भांडवली बाजारात एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे, जाणून घ्या नवी पिढी नक्की कशात करतेय गुंतवणूक. ...

दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल? - Marathi News | Markets under pressure Will October deliver a breakout or will we have to take a break What will be the direction of the stock market motilal oswal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?

कॉर्पोरेट कमाई व पी/ई गुणोत्तरे नरम होत आहेत, अमेरिकेची शुल्क धोरणाबाबतची भाषा अधिक भडक होत आहे आणि सोने-चांदी दोन्हींचे भाव झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरता आणि भूराजकीय तणाव यात भर घालत आहेत. ...

Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock Markets Today Slow start to the week Sensex rises by 60 points Buying in realty metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात सुस्त झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी थोड्याशा वाढीसह उघडले. सुरुवातीनंतर सेन्सेक्स ६० अंकांनी वधारला. ...

सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय? - Marathi News | Gold Price Jumps by ₹3,369; Check the Latest Rates for All Karats | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

Gold-Silver Weekly Update: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना, चांदीची चमकही सतत वाढत आहे. ...