लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट? - Marathi News | NSDL stock has fallen by 10 percent but is still 60 percent above the IPO price What did the experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल का? पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ? ...

महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात - Marathi News | Without Maharashtra, the country cannot run! The state has the highest number of jobs, companies and pensioners in the country. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

औद्योगिक क्षेत्राची वाढ व रोजगारनिर्मितीमुळे राज्याचा हिस्सा सर्वात जास्त; ईपीएफओच्या अहवालातून माहिती समोर ...

वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत - Marathi News | ITC, PepsiCo Eye Stake in Balaji Wafers Amid Growing Indian Snack Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत

Balaji Wafers : आजकाल देशात छोट्या एफएमसीजी कंपन्यांनी बनवलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. यामुळे पेप्सिको आणि आयटीसी सारख्या कंपन्या आता भुजिया नमकीन बनवणाऱ्या या कंपनीत गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. ...

शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक - Marathi News | Zerodha co founder Nitin Kamath reveals a unique trick to save from stock market losses with a solid fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Zerodha Nithin Kamath Tips: शेअर बाजारात पैसे कमवण्यापेक्षा तोटा टाळणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. झिरोदाचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी अलीकडेच त्यांच्या गुंतवणूक प्रवासातील एक स्मार्ट ट्रिक सांगितली. ...

एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक - Marathi News | This company will give 4 bonus shares for one share; Doubled the money in 3 months, State Bank also invested in the company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक

Stellant Securities Bonus Share: आज शेअर बाजारात दोन कंपन्या एक्स-बोनस ट्रेडिंग करत आहेत. ही कंपनी एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देत आहे. ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...

Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट - Marathi News | tech company Infosys stock buyback again Will buy its own shares at 19 percent premium stock high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

Infosys Share Buyback: इन्फोसिसच्या शेअर्समध्ये बायबॅकच्या घोषणेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनी आपले शेअर्स बायबॅक करणारे. ...

राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार - Marathi News | Investment of Rs 1 lakh 8 thousand crores in the state; 47 thousand jobs will be created | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी, सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले करार ...

बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ - Marathi News | Nifty Hits Record 25,000 Mark as Indian Markets Rally for 7th Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर

Share Market Today : जागतिक बाजारांमधून मिळालेले मजबूत संकेत आणि भारत-अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार कराराच्या वाढलेल्या आशांमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. ...