लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार - Marathi News | Big news for TATA Motors investors Demerger record date on 14 October investor get 1 share for 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार

Tata Motors Demerger: जाणून घ्या काय आहे टाटा मोटर्सचा प्लान आणि काय होणार गुंतवणूकदारांना फायदा. ...

पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स - Marathi News | Deposit Rs 1 lakh post office td scheme name of your wife how much return will you get after 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा

Post Office Invetment: नियमित गुंतवणुकीमुळे तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा सहज मिळू शकतो. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये काही प्रमाणात जोखीमही आहे. ...

वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो? - Marathi News | Hurun India Rich List 2025: Age 31, Wealth ₹21,190 Crore! Who is Aravind Sriniva, the youngest billionaire in India? What does he do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?

Hurun India Rich List 2025: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. मुकेश अंबानी टॉपवर आहेत, तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ...

८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा - Marathi News | Stock Market Rally Sensex, Nifty Soar After RBI Hikes GDP Forecast and Cuts Inflation Estimate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा

Share Market : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा शेवटचा दिवस होता. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी आज बैठकीचे निकाल जाहीर केले. ...

लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट - Marathi News | bmw ventures ipo listing disaster 21 percent discount list october 1 lower circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्कि

BMW Ventures IPO: कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग अतिशय खराब झालं. औद्योगिक उपकरणांच्या ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशी जोडलेल्या या कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना निराश केलं. ...

PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा - Marathi News | government Small Savings Interest Rates Oct Dec 2025 PPF SCSS SSY Unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा

Small Saving Schemes Interest Rates: सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या तिमाहीसाठी सर्व लघु बचत योजनांच्या व्याजदरांची घोषणा केली आहे. ...

RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी - Marathi News | stock market rbi mpc rate decision live october 1 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी

Stock Market Today: आज, १ ऑक्टोबरपासून शेअर बाजारात नवीन सिरीजची सुरुवात होत आहे. आज आरबीआय एमपीसीकडून धोरणात्मक व्याज दरांवर निर्णय येण्यापूर्वी, बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. ...

गुंतवणूकीची मोठी संधी; 'या' तारखेला येणार LG चा ११५०० कोटी रुपयांचा IPO... - Marathi News | LG Electronics IPO: Big investment opportunity; LG's IPO of Rs 11,500 crore will be held on 'this' date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीची मोठी संधी; 'या' तारखेला येणार LG चा ११५०० कोटी रुपयांचा IPO...

LG Electronics India IPO : कंपनी आपले १०.१८ कोटी शेअर्स विक्रीसाठी आणणार आहे. ...