लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर - Marathi News | Gold and silver prices 20 november 2025 plunge Silver cheaper by Rs 2280 Gold also sees big fall see new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर

Gold Silver Price 20 Nov: लग्नाच्या या हंगामात एक दिलासादायक बातमी आहे. एका दिवसापूर्वी ज्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती, त्याचे दर जोरदार आपटले. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock market starts in green zone Nifty nears 26100 buying in metal auto shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले. सेन्सेक्स १८० अंकांनी वाढून ८५,३६६ वर व्यवहार करत होता. निफ्टी देखील ५५ अंकांनी वाढून २६,१०६ च्या आसपास उघडला. ...

₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ - Marathi News | ₹1000000000000000 Swaha Crypto market crashes in 6 weeks Bitcoin falls 27 Percent Time to shake heads on investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ

या तडाख्यापासून अगदी बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरिअम (Ethereum) सारख्या क्रिप्टोकरन्सीही वाचू शकल्या नाहीत...! ...

बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी - Marathi News | Indian Market Rebounds HCL Tech Surges 4.32%, TCS and Infosys Fuel Nifty 50 Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी

Share Market : सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर मंगळवारी बाजार घसरला होता. आज बाजाराने जोरदार यू टर्न घेत पुन्हा तेजीत बंद झाला. ...

PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत - Marathi News | You can earn Rs 24000 every month without investing in PPF You can use this method | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत

प्रत्येकानं आपल्या उत्पन्नाचा काही भाग अशा ठिकाणी गुंतवावा जिथे पैसे सुरक्षित असतील आणि परतावा चांगला असेल. यासाठी, सरकार अनेक लहान बचत योजना चालवते, ...

आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला - Marathi News | Waaree energies giant company on the radar of income tax officials Investors queue up to sell stock share hits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला

Waaree energies share decline: आयकर अधिकाऱ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या कार्यालयांची आणि आस्थापनांची झडती घेतली. कंपनीनंच यासंदर्भातील माहिती दिली. परंतु यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा - Marathi News | post office investment scheme Forget bank FDs now Post office these scheme offers up to 8 20 percent interest Check out plans with guaranteed returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स

आज बाजारात बँक एफडीशी स्पर्धा करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देतात. खरं तर, बहुतेक एफडी व्याजदर, मग ते सार्वजनिक असोत किंवा खाजगी, सुमारे ६% ते ७% पर्यंत घसरले आहेत. ...

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत - Marathi News | decline in gold and silver prices 19 november 2025 during the wedding season know new dates see the new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली. ...