लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

जलाशयातील पाणी आटलं अन् जे समोर आलं ते पाहून अवाक् झाले संशोधक! - Marathi News | 3400 year old palace from a mysterious civilization revealed due to lack of water level | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जलाशयातील पाणी आटलं अन् जे समोर आलं ते पाहून अवाक् झाले संशोधक!

एका जलाशयातील पाण्याची पातळी खाली गेली आणि ३४०० वर्ष जुनं एक हैराण करणारं सत्य समोर आलं. जे समोर आलं ते पाहून तर वैज्ञानिकही अवाक् झाले. ...

VIDEO : दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा वाचवला त्याने जीव, सोशल मीडियात बनला हिरो! - Marathi News | Toddler falls from second floor teenager catch her video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा वाचवला त्याने जीव, सोशल मीडियात बनला हिरो!

लहान मुलं कधी कुठे जातील याचा काही नेम नाही. कधी कधी तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं कठीण होऊन बसतं आणि कधी कधी असं होतं की, ते अडचणीत सापडतात. ...

पिकनिकदरम्यान राहण्यासाठी हटके जागा शोधताय? मग ही ठिकाणं ठरू शकतात उत्तम पर्याय - Marathi News | Looking for great space to stay during a picnic? Then these places can be the best option | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पिकनिकदरम्यान राहण्यासाठी हटके जागा शोधताय? मग ही ठिकाणं ठरू शकतात उत्तम पर्याय

'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं! - Marathi News | Scientists discover a meat eating plant that feeds on salamanders in Canada | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं!

वैज्ञानिकांनी कॅनडापासून दूर एका परिसरात मांसभक्षी झाडाचा शोध लावला आहे. हे झाड पालीसारखे दिसणारे जीव सॅलामॅंडरला खातात. ...

सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार - Marathi News | Bahrain is all set to open worlds biggest underwater theme park | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

आतापर्यंत तुम्ही अनेक मोठ्या आणि आकर्षक थीम पार्क्सना भेट दिली असेल. परंतु बेहरीनमध्ये एक अनोखं आणि कल्पनेपलिकडील थीम पार्क तयार करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे खास?   ...

काय सांगता? 'या' प्रसिद्ध गायिकेने कुत्रा म्हणून चक्क अस्वल घरी नेले अन्... - Marathi News | Malaysian singer with sun bear in condominium home charged | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता? 'या' प्रसिद्ध गायिकेने कुत्रा म्हणून चक्क अस्वल घरी नेले अन्...

एका प्रसिद्ध मलेशियन गायिकेने केलेल्या कृत्याची चर्चा सध्या संपूर्ण जगभरामध्ये होत आहे. मागील आठवड्यात पोलिंसानी या मलेशियन गायिकेला अटक केली. ...

या देशात पादचाऱ्यांवर चिखल उडवल्यास कारचालकांना होते दंड - Marathi News | driving rules in europe | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात पादचाऱ्यांवर चिखल उडवल्यास कारचालकांना होते दंड

हे आहेत जगातील सर्वात धोकादायक तलाव, इथे जाणं म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूला निमंत्रणच - Marathi News | These are the world's most dangerous ponds | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे आहेत जगातील सर्वात धोकादायक तलाव, इथे जाणं म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूला निमंत्रणच