लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

घटस्फोटानंतर बिल गेट्स यांच्या अडचणी वाढवणार पत्नी मेलिंडा? संपत्तीच्या मुद्द्यावरून वाढू शकतो वाद.... - Marathi News | Melinda Gates may increase problems for Bill Gates children inheritance can become issue | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घटस्फोटानंतर बिल गेट्स यांच्या अडचणी वाढवणार पत्नी मेलिंडा? संपत्तीच्या मुद्द्यावरून वाढू शकतो वाद....

बिल गेट्स यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून चर्चा होऊ लागली. अशात आता मेलिंडा गेट्सपासून वेगळे होत असलेल्या बिल गेट्स यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

Adult Club च्या रिपोर्टमध्ये महिला रिपोर्टरने सादर केली शरीरसंबंध ठेवतानाची मुलाखत - Marathi News | Female journalist recorded interview during sex | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Adult Club च्या रिपोर्टमध्ये महिला रिपोर्टरने सादर केली शरीरसंबंध ठेवतानाची मुलाखत

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना एका अॅडल्ट क्लबमधील आहे. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर क्लब पुन्हा सुरू करण्यात आले आणि पत्रकार महिला तिथे रिपोर्टिंगसाठी गेली होती. ...

NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा... - Marathi News | NASA releases stunning new pic of our galaxy milky way downtown | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा...

चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला १९९९ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेऱ्या मारत आहे. ...

संसदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसले खासदार, एकाच महिन्यात दुसरी चूक - Marathi News | Canadian MP caught naked during a video conference for second time in a month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संसदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसले खासदार, एकाच महिन्यात दुसरी चूक

ते एकाच महिन्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नग्न दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीमाना देण्याचा प्रस्ताव ठेवला. ...

Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट - Marathi News | Coronavirus: 58% vaccination, strict lockdown, yet corona cases rise sharply in Britain, third wave | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट

Coronavirus in Britain: देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. तसेच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

Coronavirus:कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल दुसऱ्यांदा चौकशी हवी, भारताची मागणी - Marathi News | Coronavirus: India demands second inquiry into coronavirus origin; Take a closer look | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus:कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल दुसऱ्यांदा चौकशी हवी, भारताची मागणी

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल.  ...

हाँगकाँग निवडणूक कायद्यात  दुरुस्ती; जनतेचा सहभाग कमी - Marathi News | Amendment to Hong Kong election law; Low public participation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाँगकाँग निवडणूक कायद्यात  दुरुस्ती; जनतेचा सहभाग कमी

हाँगकाँग संसदेने  निवडणूक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गुरुवारी मंजूर केले असून, या दुरुस्तीमुळे जनतेचा मतदानातील सहभाग कमी झाला असून, बीजिंग समर्थक खासदारांची संख्या वाढविण्यात आली आहे.   ...

डायनासॉरच्या मूर्तीतून येत होती दुर्गंधी, बाप-लेकाने तक्रार केली तर समोर आलं भयानक रहस्य - Marathi News | Missing man found dead inside a dinosaur statue in Spain watch shocking video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डायनासॉरच्या मूर्तीतून येत होती दुर्गंधी, बाप-लेकाने तक्रार केली तर समोर आलं भयानक रहस्य

ही घटना आहे बार्सिलोनाची. इथे एका वडील आणि मुलगा डायनासॉरजवळ उभे होते. त्यांना त्यातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याची तक्रार केल्यावर असं रहस्य समोर आलं की, पोलिसही हैराण झाले. ...