दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
Taiwan China Tension: अमेरिकेच्या उच्चाधिकारी नॅन्सी पेलोसी यांच्या तैनाव दौऱ्यानंतर चीनकडून अमेरिकेला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या धमक्यांना केराची टोपली दाखवत अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...
Jara Hatke: एक अजब प्रकार समोर आला आहे. एका फुटबॉलपटू स्वत:च्या लग्नामध्ये अनुपस्थित राहिला. मात्र आपल्या अनुपस्थितीत लग्न थांबू नये म्हणून, त्याने अजब क्लुप्ती लढवली. ...
Egypt Church Fire: आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ...
JK Rowling Death Threat: सलमान रश्दी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे हॅरी पॉटरच्या लेखिका जेके रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ...
सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. ...
DART Mission: लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या दिशेमध्ये बदल करण्यासाठी नासाने गेल्या वर्षी डार्ट मिशनची सुरुवात केली होती. आता पुढच्या महिन्यात २६ तारखेला हे मिशन लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणार आहे. ...
२१ वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला मोठा झटका बसला आहे. ...
Trending News: कोरोना काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात भरगोस वाढ केली. ...