लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, फोटो

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
International yoga day 2025 : योगामुळे बदलून गेलं 'या' सेलिब्रिटींचं संपूर्ण आयुष्य! ते म्हणतात योगामुळेच आम्ही.. - Marathi News | international yoga day 2025, bollywood celebrities famous quotes about yoga | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International yoga day 2025 : योगामुळे बदलून गेलं 'या' सेलिब्रिटींचं संपूर्ण आयुष्य! ते म्हणतात योगामुळेच आम्ही..

...

Happy Yoga Day 2025 Wishes: योगा से ही होगा! योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन तुमच्या जीवाभावाच्या माणसांना द्या योग करण्याची प्रेरणा! - Marathi News | Happy International Yoga Day 2025: Wishes, Quotes, Messages in Marathi, share and download-yoga's power! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Happy Yoga Day 2025 Wishes: योगा से ही होगा! योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन तुमच्या जीवाभावाच्या माणसांना द्या योग करण्याची प्रेरणा!

Happy International Yoga Day 2025: Yoga Day Wishes, Quotes, Messages in Marathi - आपल्या जीवाभावाच्या माणसांना द्या प्रेरणा रोज योग करण्याची! शेअर करा हे प्रेरणादायी संदेश! ...

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट! - Marathi News | Yoga Day 2025: Marathi actresses who are follow yoga for fitness Marathi Actress Who Love Yoga For Fitness | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

Yoga Day 2025 : Marathi actresses who are follow yoga for fitness : Marathi Actress Who Love Yoga For Fitness : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री फिट राहण्यासाठी करतात योगाभ्यास... ...

International Yoga Day 2025: शिल्पा शेट्टी ते आलिया भट, ६ अभिनेत्रींचं योगामुळे जगणंच बदललं कायमचं - Marathi News | International Yoga Day 2025 From Shilpa Shetty to Alia Bhatt 6 actresses Bollywood actresses who follow yoga | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International Yoga Day 2025: शिल्पा शेट्टी ते आलिया भट, ६ अभिनेत्रींचं योगामुळे जगणंच बदललं कायमचं

International Yoga Day 2025 celebrities : celebrity yoga transformation stories: योग हा आपल्या शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. ...

International Yoga Day : अमृता खानविलकरसारखा फिटनेस हवाय? अभिनेत्रीच्या योगा पोझ पाहा - Marathi News | international yoga day 2024 marathi actress amruta khanvilkar yoga pose photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :International Yoga Day : अमृता खानविलकरसारखा फिटनेस हवाय? अभिनेत्रीच्या योगा पोझ पाहा

योगा दिनाच्या निमित्ताने अमृता खानविलकरने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास - Marathi News | international yoga day 2024, bollywood actresses who practices yoga regularly | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार - Marathi News | malaika to anushka bollywood actress who keeps herself fit with yoga | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार

Bollywood actress: कलाविश्वातील अनेक अभिनेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगचा आधार घेतात. ...

जिम नाकारुन योग करणाऱ्या सुपरफीट बॉलिवूड अभिनेत्री, देखण्या आणि हॉट,! त्या म्हणतात, योगा से ही होगा... - Marathi News | International Yoga Day 2022 : Super fit Bollywood Actress, Beautiful and Hot! She says, yoga will do ... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जिम नाकारुन योग करणाऱ्या सुपरफीट बॉलिवूड अभिनेत्री, देखण्या आणि हॉट,! त्या म्हणतात, योगा से ही होगा...

International Yoga Day 2022 : बॉलिवूड अभिनेत्री सुंदर फिट दिसतात हे आपण पाहतो, पण त्यामागे त्या घेत असलेले कष्टही लक्षात घ्यायला हवेत. ...