International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

Published:June 20, 2024 01:14 PM2024-06-20T13:14:09+5:302024-06-20T15:49:24+5:30

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

काही काही बाॅलीवूड अभिनेत्रींना पाहून प्रश्न पडतो की वाढत्या वयाच्या खाणााखुणा त्यांचा चेहऱ्यावर, शरीरावर कशा बरं दिसत नाहीत...

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या नियमितपणे करत तो योगाभ्यास. बॉलीवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या नियमितपणे योगा करतात. काहीही झालं तरी त्यांच्या योगाभ्यासात खंड पडत नाहीत. काही जणी तर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांनाही योगाविषयी जागरुक करत असतात.

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

यात सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यावं लागेल ते अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं. शिल्पा शेट्टी योगाविषयीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

कोणतं आसन केल्याने काय फायदा होतो हे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमीच तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगत असते.

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

बेबो म्हणजेच करिना कपूर खानही नियमितपणे योगाभ्यास करते. गरोदरपणातही ती नियमितपणे योगा करायची.

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

आलिया भटदेखील योगा करण्यात अतिशय पारंगत आहे. अनेक अवघड योगासनं ती अतिशय सहजपणे करते.

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

अभिनेत्री भाग्यश्री ही देखील नियमितपणे योगा करते आणि तिच्या चाहत्यांनाही त्याबाबत जागरुक करत असते.

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचंही नाव या यादीत घ्यावंच लागेल.