लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? उत्तर माहिती नसेल तर वाचा हे भन्नाट नाव - Marathi News | What is the name jalebi in English? know the answer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? उत्तर माहिती नसेल तर वाचा हे भन्नाट नाव

What Is Jalebi's English Name: सगळेच जिलेबी खातात पण त्यांना जर विचारलं की, जिलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर याचं उत्तर कुणाकडेच नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत. ...

असं ठिकाण जिथे पुरूष बनतात नवरी आणि महिला चोरतात दुसऱ्यांचे पती, अजब रिवाज वाचून उडेल झोप - Marathi News | Weird marriage rituals in wodaabe tribe from africa | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :असं ठिकाण जिथे पुरूष बनतात नवरी आणि महिला चोरतात दुसऱ्यांचे पती, अजब रिवाज वाचून उडेल झोप

Weird Rituals : या जमातीममध्ये केवळ महिलांची सुंदरता महत्वाची नसून पुरूषांना देखील सुंदर दिसणं महत्वाचं असतं. ...

समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा? - Marathi News | Gold in Sea Water: Gold treasure in the sea; Price more than 2000 billion dollars, how to extract it? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?

Gold in Sea Water: यापूर्वी अनेकदा हे सोनं काढण्याचा प्रयत्न झालेला, पण प्रत्येकवेळी अपयश आले. ...

देशातील एक असं शहर जिथे ना कुणी कांदे खातात, ना विकतात - ना शेती करतात; कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | This is the only place in India where onions are completely banned, Know why | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील एक असं शहर जिथे ना कुणी कांदे खातात, ना विकतात - ना शेती करतात; कारण वाचून व्हाल अवाक्

onion Banned City In India : आपल्याला कदाचित माहीत नसेल की, भारतात एक असंही ठिकाण आहे, जिथे अजिबात कांदा खाल्ला जात नाही. ...

भारतात फक्त निळ्या रंगाचे नाही तर वेगळ्या रंगांचेही मिळतात पासपोर्ट, पाहा वेगळ्या रंगांचे अर्थ - Marathi News | Different Types of Passports in India and their meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात फक्त निळ्या रंगाचे नाही तर वेगळ्या रंगांचेही मिळतात पासपोर्ट, पाहा वेगळ्या रंगांचे अर्थ

Indian Various Passport Meaning : अनेकांना हे माहीत नाही की, भारतात केवळ निळ्या रंगाचा नाही तर इतरही काही रंगाचा पासपोर्ट मिळतो. ...

आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? उत्तर असं कधी विचारही केला नसेल - Marathi News | What is the English word for khichdi you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? उत्तर असं कधी विचारही केला नसेल

Khichdi In English : देशभरात खिचडी हा शब्द सगळ्यांना माहीत आहे. पण आपल्याला माहीत आहे का की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वचितच याचं उत्तर कुणाला माहीत असेल. ...

'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा - Marathi News | Village where husbands remarry just because wife gets pregnant know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा

Weird Rituals : हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे. ...

एकाच घरात, एका छताखाली राहून इथे वेगवेगळी भाषा बोलतात पती-पत्नी, अजब परंपरा पाहून व्हाल अवाक्... - Marathi News | Nigeria village where men and women speak different languages | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एकाच घरात, एका छताखाली राहून इथे वेगवेगळी भाषा बोलतात पती-पत्नी, अजब परंपरा पाहून व्हाल अवाक्...

Ubang Village Nigeria: उबांग गावातील ही परंपरा जगात खूप वेगळी मानली जाते. इथे पुरूष आणि महिला वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात. ...