लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

पतीला एका ब्लाइंड डेटवर भेटल्या होत्या कमला हॅरिस, ते काय करतात आणि किती आहे त्यांची संपत्ती? - Marathi News | Kamala Harris husband Douglas Emhoff know who is America first second gentleman | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पतीला एका ब्लाइंड डेटवर भेटल्या होत्या कमला हॅरिस, ते काय करतात आणि किती आहे त्यांची संपत्ती?

डगलस एमहॉफ यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. त्याआधी त्यांनी १९९२ मध्ये कर्स्टिन एमहॉफसोबत लग्न केलं होतं. ...

बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से... - Marathi News | Three sons sharing thoughts on social media how it is to be lived as a family under a polygamist father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से...

विंस्टनचा १९ वर्षीय मुलगा मर्लिन ब्लॅकमोर काही दिवसांपूर्वी त्याच्या विशाल परिवाराबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे आणि त्याचे फॉलोअर्सही खूप वाढत आहेत. ...

आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं? - Marathi News | Mother gives birth to baby girl just 10 days after discovering she's pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं?

नोव्हेंबरमध्ये ही महिला कोरोना संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि तेव्हाही एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला किंवा महिलेला हे समजलं नाही की, ती प्रेग्नेंट आहे. ...

हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण.... - Marathi News | Astronomers are witnessing galaxy death in space | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण....

ही पहिलीच वेळ आहे की, वैज्ञानिकांनी एखादी आकाशगंगा मरताना पाहिलंय. याआधी त्यांना केवळ नष्ट झालेल्या आकाशगंगा पाहिल्या आणि त्यावर अभ्यास केला. ...

कुत्रा झोपण्यापूर्वी गोल चक्कर का मारत असतो? जाणून घ्या यामागचं कारण.... - Marathi News | why dog turn around while sitting or sleeping? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रा झोपण्यापूर्वी गोल चक्कर का मारत असतो? जाणून घ्या यामागचं कारण....

जर तुम्हाला कुणी विचारलं की, बसताना किंवा झोपताना त्या जागेवर कुत्रे गोल चक्कर का मारतात? तर याचं क्वचितच कुणाकडे उत्तर असेल. चला आज या रहस्याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो. ...

धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम.... - Marathi News | Man injected magic mushroom fungi grew in his blood organ failure at science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम....

सायलोसायबिन किंवा त्यापासून तयार औषध कधीच इंजेक्ट केलं जात नाही. ज्या व्यक्तीने मशरूमचं पाणी नसांमध्ये टाकलं त्यातून हा धडा मिळाला आहे. ...

सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज... - Marathi News | Love stories of Indian political leaders | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

प्रेम मुळात कुणीही कुणावर करू शकतं. राजकारणी देखील शेवटी माणसंच आहेत. ही पहिली वेळ नाही की, राजकीय व्यक्तीच्या प्रेम प्रकरणावर जोरदार चर्चा होतीय.  ...

बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Do you know these physical relation addicted politician around the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क...

काहीही झालं तरी त्यांनी आयुष्यात मजा करणं कधी थांबवलं नाही. आधुनिक युगात काही असे अय्याश लोक झाले आहेत की, त्यांनी मध्ययुगातील राजांच्या हरमला मागे टाकलं आहे. ...