लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

भारतातील 'या' भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात लोक, कारण... - Marathi News | In these parts of India, people eat red ant chutney because... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात लोक, कारण...

Red Ant Chutney : तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लोक लाल मुंग्या का खातात आणि याचे काय फायदे होतात? तर तेच आज आम्ही सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.  ...

असा कोणता जीव आहे ज्याचे कान हे त्याच्या पायावर असतात? तुम्हालाही नसेल माहीत... - Marathi News | which animals have their ears on legs? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा कोणता जीव आहे ज्याचे कान हे त्याच्या पायावर असतात? तुम्हालाही नसेल माहीत...

जर आम्ही तुम्हाला विचारलं की, कोणत्या जीवाचे कान चेहऱ्यावर नाही तर त्यांच्या पायात असतात? तर याचं उत्तर क्वचितच तुम्हाला माहीत असेल. ...

एक असं गाव जिथे राहतात केवळ महिला, पुरूषांना आहे बंदी; तरीही महिला होतात प्रेग्नेंट - Marathi News | No man can enter this village ruled only by women | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं गाव जिथे राहतात केवळ महिला, पुरूषांना आहे बंदी; तरीही महिला होतात प्रेग्नेंट

हे एक लहान गाव असलं तरी यात साधारण २५० महिला आपल्या मुलांसोबत राहतात. ...

एक असा समाज ज्यात महिलांच्या गळ्यात रिंग घालून लांब केली जाते मान, कारण... - Marathi News | Why Myanmar Kayan women wear brass rings in neck? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असा समाज ज्यात महिलांच्या गळ्यात रिंग घालून लांब केली जाते मान, कारण...

या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. ...

एक असं ठिकाण जिथे आपोआप 'चालतात' दगड, वैज्ञानिकही झाले हैराण... - Marathi News | A place where stones move automatically, even scientists were surprised... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं ठिकाण जिथे आपोआप 'चालतात' दगड, वैज्ञानिकही झाले हैराण...

Death Valley : या चालणाऱ्या दगडांवर अनेक वर्ष रिसर्च केले गेले. तरीही त्यांचं रहस्य काही उलगडण्यात कुणाला यश मिळालं नाही.  ...

हजारो वर्षानंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी लोक देत आहेत कोट्यावधी रूपये, लॅबमध्ये गोठवून ठेवले मृतदेह! - Marathi News | American company is making the rich immortal through the Cryopreservation process | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हजारो वर्षानंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी लोक देत आहेत कोट्यावधी रूपये, लॅबमध्ये गोठवून ठेवले मृतदेह!

आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत यावर कामही सुरू आहे. इथे यासाठी एक लॅब आहे ज्यात श्रीमंत लोकांचं मृत शरीर क्रायोप्रिजर्वेशन प्रक्रिये द्वारे भविष्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत. ...

श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं कराल? तरूणींना 'या' गोष्टी शिकवून केली १६३ कोटी रूपयांची कमाई! - Marathi News | Female love guru teaches woman how to marry rich men, earns 163 crore a year in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं कराल? तरूणींना 'या' गोष्टी शिकवून केली १६३ कोटी रूपयांची कमाई!

या महिलेचं नाव ले चुआनकू आहे. ती सोशल मीडियावरून महिलांना रिलेशनशिपचे सल्ले देते त्यामुळे तिला लव्ह गुरू म्हणून ओळखलं जातं. तिचे खूपसारे फॉलोअर्स आहेत.  ...

स्लीपर कोचच्या दरवाज्या जवळची खिडकी वेगळी का असते? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why is the window near the door of the sleeper coach different? Find out why... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्लीपर कोचच्या दरवाज्या जवळची खिडकी वेगळी का असते? जाणून घ्या कारण...

तुम्हीही अनेकदा एक गोष्ट बघितली असेल, पण कधी नोटीस केलं नसेल की, दरवाज्याच्या बाजूला असलेली खिडकी सर्वात वेगळी का असते? ...