लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा... - Marathi News | What happens just before death told nurse what people say while dying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा...

ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स.... ...

ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO - Marathi News | Snake Massage in cairo spa in Egypt, watch shocking video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये हे अनोख्या अनोख्या स्पाची सुरुवात झाली आहे. मसाजदरम्यान व्यक्तीच्या अंगावर डझनभर साप सोडले जातात. ...

बायकोचा वाढदिवस विसरले तर होते तुरूंगवासाची शिक्षा, जाणून घ्या कुठे आहे हा अजब कायदा - Marathi News | Husband gets jailed for forgetting wife's birthday know where is this strange law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोचा वाढदिवस विसरले तर होते तुरूंगवासाची शिक्षा, जाणून घ्या कुठे आहे हा अजब कायदा

तुम्ही वाढदिवस विसरल्याने बायको नाराज तर झाली असेलच सोबतच अनेक दिवस तुमच्यासोबत बोलली नसेल. पण नशीब समजा की, शिक्षा फारच कमी आहे. ...

रहस्य : 'इथे' जमिनीतून दर सेकंदाला निघतं ३०० लीटर पाणी, वैज्ञानिकांनाही सापडला नाही सोर्स - Marathi News | Fosse dionne spring 300 liters of water comes out here on earth every second scientists fail to find source | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रहस्य : 'इथे' जमिनीतून दर सेकंदाला निघतं ३०० लीटर पाणी, वैज्ञानिकांनाही सापडला नाही सोर्स

Fosse Dionne Spring in France : इथे हजारो वर्षापासून जमिनीतून रहस्यमयपणे दर सेकंदाला  ३०० लीटरपेक्षा जास्त पाणी सतत निघत राहतं. मात्र, आजपर्यंत वैज्ञानिकांना हे रहस्य उलगडता आलेलं नाही. ...

काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन? - Marathi News | What is diamond crossing know about its and importance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन?

Diamond Crossing : या ट्रॅकबाबत क्वचितच काही लोकांना माहीत असेल. त्याचं कारण म्हणजे भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी असेल. ...

तरुणाने मॉलमध्ये केली चोरी, CCTVवर नजर पडताच सुरू केला डान्स; पाहा VIDEO - Marathi News | young man stole from the mall, started dancing as soon as he saw the CCTV; Watch VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणाने मॉलमध्ये केली चोरी, CCTVवर नजर पडताच सुरू केला डान्स; पाहा VIDEO

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, यावर हजारो लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. ...

बिझनेसमॅनसोबत ब्रेकअप करून अभिनेत्याला डेट करत आहे Elon Musk घटस्फोटीत पत्नी Talulah Riley - Marathi News | Elon Musk ex wife Talulah Riley who splits from Mathew Rice and dating with Thomas Brodie san | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिझनेसमॅनसोबत ब्रेकअप करून अभिनेत्याला डेट करत आहे Elon Musk घटस्फोटीत पत्नी Talulah Riley

Talulah Riley : ती ज्या अभिनेत्यासोबत फिरत आहे. तो फार लोकप्रिय नसला तरी त्याच्या दिसण्याची चर्चा होत आहे. तो ३१ वर्षांचा असूनही १३ वर्षापेक्षा मोठा दिसत नाही. ...

वर्षभरात एका व्यक्तीच्या शरीरातून किती निघतो घाम? उत्तर वाचूनच फुटेल तुम्हाला घाम... - Marathi News | How much sweat 1 person shed in a year answer will shocked you | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वर्षभरात एका व्यक्तीच्या शरीरातून किती निघतो घाम? उत्तर वाचूनच फुटेल तुम्हाला घाम...

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घाम निघणं शरीरासाठी चांगलं कसं असतं? सोबतच एक व्यक्ती वर्षभरात किती घाम गाळतो?  ...