ब्राझिलमध्ये रस्त्यांवरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर एक पोपट अचानक खोडसाळ पद्धतीने कॅमेऱ्यात वाकुन बघताना दिसला. आधी हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसतो आणि नंतर त्याला कॅमेऱ्यात काहीतरी विशेष असल्याचं जाणवतं. तेव् ...
एक अस्वलाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओला आतापर्यंत १६ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अस्वल पोल डान्स कसा करू शकतो, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल, तर पाहा व्हिडिओ... ...
एक काकूबाई आपल्या देशी डान्स स्टेपनं सर्वांचं मन जिंकत आहेत. या काकूबाईंचा डान्स पाहून आसपास उपस्थित असलेले लोकही भरपूर हसतात आणि टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह आणखी वाढवतात. ...
आपल्या मुलासाठी आई काय करू शकते, याचं उदाहरणच सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ...
नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर १ चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील ही तरुणी सोविना चावला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. ...