लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

हेड कॉन्स्टेबलचा मुलगा IPS तर शिपायाचा मुलगा झाला DM; संघर्षाची कहाणी तुम्हालाही करेल भावुक - Marathi News | Head constable son become IPS, constable son become DM Read a story of struggle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हेड कॉन्स्टेबलचा मुलगा झाला IPS, शिपायाचा मुलगा झाला DM; वाचा सविस्तर

UPSC Success Story: जीवनाच्या शर्यतीत प्रत्येकाला वाटेतील अडचणींचा सामना करून पुढे जायचे असते. परंतु सर्वांनाच हे प्रगतीचे शिखर गाठता येत नाही. पण काही मेहनती आणि कष्टाळू मुले असतात जी आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी गरूडझेप घेऊन जगासमोर एक आदर्श ठेवतात ...

सेल्समनच्या मुलानं अंदमानमध्ये G-20 देशांचा केला पाहुणचार; मेहनत अन् कौशल्यानं गाठलं यशाचं शिखर! - Marathi News | Ghazipur Based Prateek Got A Chance To Be In Team Hosting G 20 Countries Good News | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :सेल्समनच्या मुलानं अंदमानमध्ये G-20 देशांचा केला पाहुणचार; मेहनत अन् कौशल्यानं गाठलं यशाचं शिखर!

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिक जयस्वाल यानं अगदी कमी वयात मोठं यश प्राप्त केलं आहे. ...

प्रो कबड्डीतील यशस्वीनी! अंकिता मातोंडकरने दाखवली महिलांना करिअरची नवी दिशा - Marathi News | Physio Ankita Matondkar of Puneri Paltan team has shown a new career direction for women in the field of sports  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डीतील यशस्वीनी! अंकिता मातोंडकरने दाखवली महिलांना करिअरची नवी दिशा

पुणेरी पलटन संघाच्या फिजिओ अंकिता मातोंडकर यांनी क्रीडा क्षेत्रात महिलांना करिअरची नवी दिशा दाखवली आहे.  ...

पी.टी उषाच्या नावे आता नवा विक्रम, पहिली महिला ऑलिम्पिक अध्यक्ष होण्याचा मान.. वंडर गर्लची पाहा कामगिरी - Marathi News | P T Usha Created History President of Indian Olympic Association : PT Usha Make History- The honor of being the first woman Olympic President | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पी.टी उषाच्या नावे आता नवा विक्रम, पहिली महिला ऑलिम्पिक अध्यक्ष होण्याचा मान.. वंडर गर्लची पाहा कामगिरी

P T Usha Created History President of Indian Olympic Association : ९५ वर्षांच्या इतिहासात महिला अध्यक्ष होणाऱ्या पी.टी उषा या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. ...

‘भारतात जायला खूप आवडते कारण..’ ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांची लेक अनुष्का सांगते, आपलं भारतप्रेम - Marathi News | UK PM Rishi Sunak Daughter Kuchipudi Dance Performance in Rang Festival : 'Loves to go to India because..' says British Prime Minister Sunak's daughter Anushka, our love for India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘भारतात जायला खूप आवडते कारण..’ ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांची लेक अनुष्का सांगते, आपलं भारतप्रेम

UK PM Rishi Sunak Daughter Kuchipudi Dance Performance in Rang Festival : भारत हे माझे मूळ असून हा असा देश आहे ज्याठिकाणी संस्कृती आणि परिवार एकत्र नांदतात. ...

७ वर्षे हाऊसवाईफ होते, करिअर सुरु करताना वाटलं होतं, जमेल आपल्याला हे? रुपाली गांगुली सांगतेय, अनुपमाची गोष्ट - Marathi News | "Starting my carrier after 7 years gap, was not an easy task...", Read 'Anupama' fame Rupali Ganguli's real life story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :७ वर्षे हाऊसवाईफ होते, करिअर सुरु करताना वाटलं होतं, जमेल आपल्याला हे? रुपाली गांगुली सांगतेय, अनुपमाची गोष्ट

How Rupali Ganaguli starts her carrier: वाचा 'अनुपमा'च्या (Anupama) म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातली ही गोष्ट... मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा करिअर सुरू करताना बघा नेमकी तिची अवस्था कशी होती. ...

बुलेटप्रूफ कारने नाही, स्वत: रिक्षा चालवत दिल्लीत फिरतात अमेरिकन राजदूत, कारण... - Marathi News | Female American Diplomats Driving Auto Rickshaw in Delhi : American ambassadors drive rickshaws in Delhi, not in bulletproof cars, because... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बुलेटप्रूफ कारने नाही, स्वत: रिक्षा चालवत दिल्लीत फिरतात अमेरिकन राजदूत, कारण...

Female American Diplomats Driving Auto Rickshaw in Delhi : रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Ramp walk of model Alisha Gautam Uraaon with her 10 months daughter, Must see her viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Model Alisha Uraaon: मॉडेल अलिशा ओराव हिने केलेल्या या अनोख्या रॅम्प वॉकची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.. पाहा नक्की आहे काय ही गंमत. ...