"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
Indigo, Latest Marathi News
प्रवाशांनी प्रवास करताना सहप्रवाशांसोबत वाद घालू नये, अशा प्रकरणामुळे सह प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो, अशी भूमिका इंडिगोतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. ...
इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमानाच्या उड्डाणादरम्यान कार्गो सेक्शनमध्ये आगीसंदर्भात वार्निंग झाल्यानंतर विमान परत मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजता नागपूरकडे रवाना झाले आणि रात्री ८.१२ वाजता नागपुरात पोहोचले ...
मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ...
हैदराबाद विमानतळावर सोमवारी सकाळी दाट धुके असल्यामुळे दोन विमानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘लॅन्डिंग’ झाले. ...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले. ...
. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. ...
‘एअरलाईन्स’चे ‘सर्व्हर’ ठीक काम करत नसल्याने प्रवाशांना ‘बोर्डिंग पास’ व तिकीट काढण्यात अडचणी आल्या शिवाय उड्डाणेदेखील रखडली होती. ...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ट्विटरवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...