लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात - Marathi News | pakistan navy deploys nuclear submarine warships and aircraft in arabian sea amid india pak tensions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात

भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअर सबमरीन असलेल्या 60 युद्धनौका आणि 80 एअरक्राफ्ट तैनात केल्या आहेत. ...

राज्यातील ९१ मच्छीमार बंदरांची सुरक्षा वाऱ्यावर, आदेश कागदावरच - Marathi News | 9 1 fisherman ports in the state of safety at the wind, on order paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ९१ मच्छीमार बंदरांची सुरक्षा वाऱ्यावर, आदेश कागदावरच

नौदलाच्या इशाऱ्याकडे कानाडोळा; अतिरेकी कारवायांचा धोका कायम ...

पाणबुडीवरूनही पाकिस्तानची घागर बुडाली; खोटं बोलून अब्रू घालवली - Marathi News | Pakistani Navy claims it thwarted Indian submarine from entering its waters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणबुडीवरूनही पाकिस्तानची घागर बुडाली; खोटं बोलून अब्रू घालवली

भारतीय पाणबुडीला हुसकावून लावल्याचा पाकिस्तानी नौदलाचा दावा ...

दहशतवादी सागरी मार्गानं भारतात घुसण्याच्या तयारीत; नौदल प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा - Marathi News | Terrorists Being Trained To Carry Out Operations Through Sea Says Navy Chief Sunil Lanba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी सागरी मार्गानं भारतात घुसण्याच्या तयारीत; नौदल प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

पुलवामा हल्ल्यावरून नौदल प्रमुखांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्ष इशारा ...

युद्धाचं सावट! भारताकडून 2700 कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी - Marathi News | Surgical Strike 2.0: 2700 crores approved defense purchase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचं सावट! भारताकडून 2700 कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी

संरक्षण खरेदी परिषदे(डीएसी)नं बुधवारी 2700 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे. ...

भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर - Marathi News | Navy in action after Air Force; warships watch on Pakistan navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. ...

अंतराळात मानव पाठविण्यासाठी हवाई दल, इस्त्रोची संयुक्त मोहीम : लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी  - Marathi News | Air Force, ISRO's joint campaign to send human beings in space: Lieutenant General Bipin Puri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतराळात मानव पाठविण्यासाठी हवाई दल, इस्त्रोची संयुक्त मोहीम : लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी 

भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळ वीर अवकाशात पाठविला जाणार आहे. ...

पूरस्थितीत वापरलेल्या हेलिकॉप्टरचे पैसे द्या, केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल - Marathi News | Centre sends Rs 102 crore bill to Kerala for using IAF aircraft, choppers during flood relief ops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरस्थितीत वापरलेल्या हेलिकॉप्टरचे पैसे द्या, केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल

भारतीय सैन्य दलातील हेलिकॉप्टरचा वापर केरळमधील पूरस्थितीवेळी करण्यात आला होता. ...