लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

शुभमन गिलला मधल्या फळीत संधी; कसोटीत भारत नवी रणनीती अवलंबणार! - Marathi News | Opportunity in the middle plate for Shubhaman Gill; India to adopt new strategy in Tests! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलला मधल्या फळीत संधी; कसोटीत भारत नवी रणनीती अवलंबणार!

न्यूझीलंडविरुद्ध ऋद्धिमान साहा मुख्य यष्टिरक्षक आहे. ऋषभ पंतच्या तुलनेत तो बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ...

रविचंद्रन अश्विन मधल्या टप्प्यात बळी घेण्यासाठी आक्रमक पर्याय- कर्णधार रोहित शर्मा - Marathi News | Spinner Ravichandran Ashwin is an attacking option in the middle stage - captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविचंद्रन अश्विन मधल्या टप्प्यात बळी घेण्यासाठी आक्रमक पर्याय- कर्णधार रोहित शर्मा

गोलंदाजांच्या कामगिरीत झाला सकारात्मक बदल ...

Unmukt Chand marriage: भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा धडाकेबाज फलंदाज उन्मुक्त चंद विवाहबंधनात, फिटनेस कोच सिमरन खोसलासोबत घेतली सप्तपदी - Marathi News | Unmukta Chanda marriage: Unmukt Chanda, the batsman who helped India win the World Cup, tied the knot with fitness coach Simran Khosla. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा धडाकेबाज खेळाडू विवाहबंधनात, फिटनेस कोचसोबत घेतली सप्तपदी

Unmukt Chand marriage: भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देण्याच मोलाचा वाटा उचलणारा धडाकेबाज फलंदाज Unmukt Chanda फिटनेस कोच Simran Khosla विवाहबंधनात अडकला आहे. त्याने ट्विटरवर पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करून विवाहाची माहिती दिली आहे. ...

चार वर्षांत टीममधून ड्रॉप झालो नाही अन् एकदमच एवढ्या मोठ्या इव्हेंटआधी बाहेर काढलं; युझवेंद्रनं मौन सोडलं - Marathi News | cricketer yuzvendra chahal speaks about his exclusion from t20 world cup team said he is not something like this to happen India vs new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षांत टीममधून ड्रॉप झालो नाही अन् एकदमच एवढ्या मोठ्या इव्हेंटआधी बाहेर काढलं; युझवेंद्रनं मौन सोडलं

आयपीएलच्या यूएई अॅडिशनमध्येही चहलने दमदार कामगिरी करत आपली दावेदारी सिद्ध केली होती, मात्र निवड समितीने त्याला वगळले आणि निकाल सर्वांच्या समोर आहे. याच पार्श्वभूमीवर, एवढ्या मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आल्याबद्दल आता युझवेंद्र चहलने मौन सोडले आहे. ...

NCA Head Laxman: राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ - Marathi News | Cricketer vvs laxman left the sunrisers hyderabad, became national cricket academy head  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ

राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर... ...

भारताला ‘अजिंक्य’ नेतृत्त्व; न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर; विराटसह रोहित, पंत, बुमराह यांना विश्रांती - Marathi News | Team announced against New Zealand; Rest to Rohit, Pant, Bumrah with Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला ‘अजिंक्य’ नेतृत्त्व; न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर; विराटसह रोहित, पंत, बुमराह यांना विश्रांती

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अपयश विसरून भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन सामन्यांच्या ... ...

आवेश, व्यकंटेशमुळे इंदोर पुन्हा प्रकाशझोतात; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड - Marathi News | Indore re-illuminates due to passion, Vyakantesh; Selected in the squad for the series against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश, व्यकंटेशमुळे इंदोर पुन्हा प्रकाशझोतात; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड

आवेश खान आणि व्यकंटेश अय्यर या दोन गुणवान खेळाडूंनी इंदोरच्याच मैदानात क्रिकेट प्राथमिक धडे गिरवले आहेत. ...

विराट कोहली लवकरच टी-२० मधून निवृत्त होईल; मुश्ताक अहमद याचे विधान - Marathi News | Virat Kohli to retire from T20 soon; Statement by Mushtaq Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली लवकरच टी-२० मधून निवृत्त होईल; मुश्ताक अहमद याचे विधान

विराट कोहलीच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वामध्ये उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.  ...